Mhada Lottery 2023 Last Date | म्हाडा लॉटरी 2023 | शासनाची नवीन गृह योजना फक्त 25 हजार भरून मिळवा घर, ऑनलाईन नोंदणी सुरू ही असेल शेवटची संधी

Mhada Lottery 2023 Last Date :- महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तर महाराष्ट्र शासनाची नवीन गृह योजना या अंतर्गत 4000 flates ची लॉटरी निघणार आहे आणि फ्लॅट्स तब्बल 25 हजार रु. घर मिळणार आहे.

काय आहे नेमकी म्हाडाची हे खास योजना पाहणार आहोत. आणि यासाठी अर्ज कसे करायचे, अर्जची मुदत काय आहेत ?, याबाबत थोडक्यात माहिती तर म्हाडा ने डिपॉझिट नियमांमध्ये महत्वपूर्ण बदल यावेळी केलेले आहेत.

Mhada Lottery 2023 Last Date

म्हाडा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटातील अर्जदारांच्या ठेवीची रक्कम कमी केली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातील फ्लॅट्स 4732 परवडणारे फ्लॅटचे जाहिरात प्रसिद्ध केली जातील.

त्याचा प्रस्तावत म्हाडा प्राधिकरणाने मंजूर केला आहे. ही लॉटरी फक्त ईडब्ल्यूएस आणि LIG श्रेणीसाठी असेल, तर MIG आणि HIG लॉटरी नंतर काढल्या जाणार आहे. LIG श्रेणीतील फ्लॅट ची किंमत क्रमशः 35 लाख ते 45 लाख रुपये कदाचित असू शकते.

म्हाडा ऑनलाइन फॉर्म 2023

पुढील आठवड्यात लॉटरीची जाहिरात काढून अर्ज स्वीकारण्यास सुरू करण्यात येईल असल्याची माहिती MHADA यावेळी दिलेली आहे. मार्च शेवटची आठवड्यात लॉटरीची सोडत करण्यात येणार आहे.

या लॉटरीत समाविष्ट असलेल्या घरांचा मोठा भाग म्हणजे सुमारे 2200 फ्लॅट गोरेगाव पश्चिम येथे रोडच्या पहाडी भागात असणार आहे. तर अशा प्रकारची ही घरे असणार आहेत. आणि फक्त 25 हजार रुपये भरून तुम्हाला घरे कसे मिळू शकता हे बघुयात.

Mhada Lottery 2023 Last Date

इथे टच करून म्हाडाचा ऑनलाईन फॉर्म या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ इथे पहा

म्हाडा लॉटरी पुणे 2023

म्हाडा अंतर्गत घरांची वाटप लॉटरी ही काढली जाणार आहे. आणि या सोबतच तुम्ही यात सहभागी होऊ शकतात, जर तुमचे नाव लॉटरीत आले तर तुम्हाला हे घरे मिळू शकतील. म्हाडा अंतर्गत अर्ज कसा करायचा ते पाहूयात, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत.

  1. पॅन कार्ड
  2. आधार कार्ड
  3. कॅन्सल चेक
  4. अधिवास प्रमाणपत्र
  5. वाहन चालवण्याचा परवाना
  6. पासपोर्ट फोटो
  7. जन्म प्रमाणपत्र
  8. अर्जदारांच्या संपर्काचे तपशील
MHADA lottery 2023 Registration

आता यामध्ये नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मुदत वाढ नेमकी किती असणार आहे, हे आपण पाहूयात. शेवटची तारीख अर्ज करण्याची 5 फेब्रुवारी 2023 होती. आता नवीन मुदत वाढ ही काय आहे पाहूया.  म्हाडा अंतर्गत ऑनलाइन नोंदणी करण्याकरिता

शेवटची मुदत 5 जानेवारी होती. म्हाडा अंतर्गत आता मुद्दत वाढवण्यात आलेली आहे. तर ही मुदत वाढवून 25 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आलेले आहे. 25 फेब्रुवारी पर्यंत नवीन नोंदणी आपण करू शकता. म्हाडा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा यासंबंधीतील अधिक माहिती खाली दिलेली आहे ते आपण तिथे बघू शकता.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !