Mhada Lottery 2023 | काय सांगता ? आता 2023 मध्ये सर्वाना स्वस्तात घरे मिळणार, योजनेची ऑनलाईन अर्ज सुरु, तुम्हाला मिळेल का ?

Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023 :- राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण योजना, घर यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. म्हणजेच 2023 मध्ये सर्व नागरिकांसाठी घरे उपलब्ध होणार आहे, म्हणजेच स्वस्तात घर या ठिकाणी मिळणार आहे. नेमकी हे घर कोणाला मिळणार आहेत ?.

नेमकी ही योजना काय आहेत. आणि कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील संपूर्ण अधिक माहिती आज या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. लेख संपूर्ण वाचा. म्हाडा लॉटरी महाराष्ट्रातील नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत हक्काचा निवारा देणारी एकमेव संस्था.

Mhada Lottery 2023

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये महाडा असे म्हणतो. नागरिकांना त्यांच्या उत्पन्नानुसार महाडा संस्थेतर्फे घरी ही दिली जातात. म्हाडा तर्फे घरांची लॉटरी ही काढली जात असते, आणि यासाठी अगोदर अर्ज देखील केले जात असतात.

आता सध्या म्हाडा आणि सिडकोंचे घरी उपलब्ध आहेत, आणि त्यासाठी लॉटरी देखील काढण्यात येते. म्हाडाचे घर मिळवण्याची प्रोसेस अगदी आता सोपी झालेले आहे. आणि म्हाडा 21 कागदपत्रे आपल्याकडून घेतल्या जाई.

म्हाडा लॉटरी 2023

आता ही कागदपत्रांची संख्या पुन्हा कमी केलेली आहे, तर या संपूर्ण कागदपत्रांची संख्या कमी झाल्यामुळे नागरिकांना आता म्हाडाचे घर घेणे अगदी सोपं झाले आहे. या 21 कागदपत्रे जमा करायचे म्हटले की फार कठीण हे होत.

आता 5 जानेवारी 2023 पासून नोंदणी सुरू झालेले आहे. आणि अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई विंग मध्ये नोंदणी ही एकाच वेळी केली जाईल. ज्यामुळे अर्जदारांना म्हाडाच्या इतर विभागांच्या ऑनलाईन लॉटरी योजनेत प्रवेश मिळणार आहे.

Mhada Lottery 2023

येथे पहा तुम्हाला मिळेल का म्हाडा घरे चेक करा

mhada lottery online application

आता ऑनलाईन अर्ज सोबत कागदपत्रांची आवश्यकता असते, आपल्या सर्वांना माहीतच असेल तर आता ऑनलाईन अर्ज करायचा कसा आणि त्यासाठी कागदपत्रे कशी जमा करावी, या संदर्भात माहिती पाहूयात.

आता अर्ज करण्यासाठी 6 ते 7 कागदपत्रे यांची आवश्यकता आहे. म्हाडाने आता सर्व नागरिकांसाठी सुविधा केलेली आहे. आणि ही सुविधा म्हणजेच म्हाडा अँप द्वारे ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. आणि कमी कागदपत्रे मध्ये राबवण्याचा निर्णय यावेळी घेतलेला आहे.

Mhada Lottery 2023

घरकुल लाभार्थी यादी 2023 आली येथे पहा नाव यादीत 

म्हाडा लॉटरी ऑनलाइन अर्ज

6 ते 7 कागदपत्र जोडावी लागणार आहे. अर्जदारांनी जोडलेली कागदपत्रे डीजी लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली जाणार आहे. आणि घरी मिळवणे बाबतची माहिती अर्जदाराला एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे कळविली जाणार आहे. अर्जदारांसाठी कोणती कागदपत्रे लागतात, ते आता आपण पाहुयात. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top