Mhada Lottery Apply Online :- आज म्हाडा अंतर्गत घरांची Lottery निघालेली आहेत, आणि यासाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. यांतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतून देखील लाभ घेतला जातो.
म्हणजेच Mhada च्या घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जातो. म्हाडा अंतर्गत 5990 घरांची लॉटरी निघालेली आहे. ही घराची लॉटरी कोणत्या जिल्ह्यात सध्या निघालेले आहेत, कुठे फॉर्म सुरु झालेला आहे.
Mhada Lottery Apply Online
ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे. ही संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. House Construction सामान्य लोकांनाही घर स्वस्त दरात मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाचा हेतू असतो.
हीच घरी तुम्हाला अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होतो. घर ही घरी चांगली सुद्धा असतात, आज म्हाडाच्या घरासाठी कोण अर्ज करू शकतो. नक्की पात्रता काय आहे ?, ऑनलाइन फॉर्म कसा भरायचे, कागदपत्रे कोणती लागणार.
म्हाडा Lottery
माहिती पाहणार आहोत, महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागातर्फे पुण्यामध्ये सध्या 5990 घरांची लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. अर्जाची सविस्तर प्रक्रिया जाहिरात, नियम, अटी, पुढे दिलेले आहेत.
म्हाडांच्या घरासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत पाहूयात. ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री घरकुल योजना 2023 यादी जाहीर येथे पहा तुमच नाव यादीत
mhada lottery pune
त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र सध्याचा वास्तव्याचा पूर्व अर्जदाराचा आधार कार्ड वरील पत्ता सध्याचा प्रत्यक्ष वेगळ असेल. अर्जदारने सध्याचे पद्धतीने आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य उत्पन्न प्रमाणपत्र तहसीलदारांनी दिलेले प्रमाणपत्र लागणार आहे. उत्पन्नाचा दाखला तहसीलदार केलेले आयकर विवरण किंवा उत्पन्नाचा पुरावा त्यानंतर लागणार आहे.
म्हाडा घरांची लॉटरी
म्हाडा घर घेण्यासाठी या कागदपत्रांची डॉक्युमेंट आपल्याला आवश्यक आहे. या अगोदर 21 कागदपत्रे लागत होती, त्यात आता 6 ते 7 कागदपत्रे असल्यामुळे म्हाडाची घर मिळवने अगदी फार सोपं झालेलं आहे.
आता महाड्यांच्या घरासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. त्यासंदर्भातील व्हिडिओ आपल्याला खाली दिलेल्या आहे, तिथून आपण पाहू शकता.
येथे पहा व्हिडीओ भरा ऑनलाईन फॉर्म
📢 नवीन सिंचन विहीर योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
Pingback: Mhada House Online Apply | Mhada Lottery | घराचे स्वप्न पूर्ण करायचे का ?, मग भरा म्हाडाचा ऑनलाइन अर्ज सुरू स्वस्त मिळेल घरे
Pingback: Mhada Lottery Online Apply | म्हाडा लॉटरी 2023 करिता या 3 जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणी सुरू, घरकुल योजनेचा सुद्धा मिळेल ला
Please send a format for income certificate signed by Tahsildar as requested & that to be submitted to MHADA
Vist By Tehsildar Office & Setu Suvidha Kendra