Mhada Lottery August 2023 Pune :- नमस्कार सर्वांना, म्हाडा अंतर्गत आता मोठी खुशखबर आहे. पुणे मंडळ कडून 5000 घरांसाठी या महिन्यातच अर्ज हे सुरू होणार आहे. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, आणि औरंगाबाद मध्ये मंडळाकडून म्हाडाची घरे यासाठी अर्ज स्वीकृती होणार आहे.
त्याची सोडत काढली जाणार आहे, यासंबंधीतील अपडेट आज आपण जाणून घेऊया. म्हाडाच्या पुणे मंडळांनी 5000 घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहेत. असून सोडतीची जाहिरात ऑगस्ट 2023 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
Mhada Lottery August 2023 Pune
जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तत्काळ अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया सुरुवात करण्यात येणार आहे. सोबतच याबाबत अधिक माहिती पाहिली तर म्हाडाच्या पुणे मंडळांनी 5000 घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. सोडतीची जाहिरातीची तयारी पूर्ण झाली,
असून 25 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. जाहिरात प्रसिद्ध होताच 25 ऑगस्ट पासूनच अर्ज विक्री स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. आणि सोबतच या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम, आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश असेल.
म्हाडा पुणे लॉटरी ऑगस्ट 2023
त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर, आणि कोल्हापूर, येथील घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्याधिकारी अशोक पाटील यांनी दिलेली आहे. दरम्यान म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घराची सोडतीचा निकाल जाहीर झालेला आहे.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच कोकण, पुणे, आणि औरंगाबाद मंडळातील घरासाठी सोडत काढण्यात येईल असे जाहीर केले आहे. अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अपडेट होत, जे तुमच्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
Mhada Upcoming Lottery 2023
आता Mhada Lottery Aurangabd, पुणे, आणि त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, या ठिकाणी म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहे. 25 ऑगस्ट पासून याची प्रक्रिया पुणे जिल्ह्यात सुरू होत असून हे एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं. पुण्यामध्ये 5000 घरासाठी सोडत काढली जाणार आहे.
📑 हे पण वाचा :- म्हाडाचे नवीन 10 हजार घरांची लॉटरी सुरु, ठाणे, विरार, डोंबिवली, पुणे, औरंगाबाद येथे स्वस्तात मिळेल घर ! म्हाडाची अपडेट जारी !