Mhada Lottery Mumbai :- मुंबईमध्ये म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. म्हाडा कडून नवीन 4 हजार घरांची लॉटरी काढण्यात आलेली आहे. आणि याची जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात आहे.
ही 22 मे ते 26 जून पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट करता येणार आहे. टोटल 4083 घरांसाठीची लॉटरी ही मुंबई म्हाडा अंतर्गत काढण्यात आलेली आहे. याच विषयाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. आणि यामध्ये तुम्हाला एक सूचना आहे.
Mhada Lottery Mumbai
की कोणत्याही लिंक वर अर्ज न करता अधिकृत म्हाडाच्या संकेतस्थळावरून किंवा म्हाडाच्या अधिकृत ॲप्स वरून अर्ज करावेत. आमची वेबसाईट किंवा वेबसाईट संबंधित लेखक याची जबाबदारी घेत नाही. फक्त म्हाडा अंतर्गत ज्या काही अपडेट येत असतात, त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हेतू आहे.
किंवा आम्ही कोणतीही तुम्हाला लिंक देत नाही की त्यावरती तुम्ही अर्ज करा. तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊनच अर्ज करू शकता. आता जाणून घेऊया की मुंबई म्हाडा अंतर्गत 4083 घरांची सोडत कुठे काढण्यात येणार आहे ?.
मुंबई म्हाडा लॉटरी 2023
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने 4083 घराची लॉटरी काढण्यात देणार असून यासाठी ऑनलाईन अर्जची सुरुवात 22 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून होणार आहे. 26 जूनच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन पेमेंट 26 जून पर्यंत रात्री 11:56 वाजेपर्यंत करता येईल.
आरटीजीएस/ एनएफटी द्वारे 28 जून पर्यंत करता येणार आहे. 18 जुलै रोजी 11 वाजेपर्यंत वांद्रे येतील रंगशारदा सभागृहात याची लॉटरी काढली जाईल. आणि सदनिका विक्री करता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, त्यावेळेस अर्जदारांना अर्ज रक्कम व अनामत रक्कम भरण्याकरिता लिंक खुली करण्यात येणार आहे.

लोनसाठी अर्ज करा व 1 दिवसात 50 हजारापासून 5 लाखापर्यंत लोन मिळवा वाचा सविस्तर खरी माहिती
मुंबई म्हाडा लॉटरी 4083 घरे
ज्यामध्ये म्हाडाच्या बँक खात्या बाबतची माहिती नमूद करण्यात येईल. त्यानंतर सोडती प्रक्रिया सहभागी होण्याकरिता तुम्हाला अधिकृत संकेतस्थळ आहे. अधिकृत संकेतस्थळा व्यतिरिक्त कोणत्याही लिंक वर तुम्हाला क्लिक करायचं नाही.
सोडती प्रकियेत सहभागी होण्याकरिता अधिकृत संकेतस्थळ https://www.mhada.gov.in/en या संकेतस्थळावरती करायचे. आणि म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाचा तुम्ही अधिक वापर करावा. https://housing.mhada.gov.in/ यावरच आधिक माहिती किंवा सविस्तर माहिती पहावी.

Mhada Lottery Mumbai 2023
अर्ज शुल्क 500 रुपये जीएसटी 90 रुपये असे एकूण 590 रुपये असेल. आणि कुठे किती घरी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी :- 1947 घरी आहे. म्हाडासाठी 1795 घरे, विकास नियंत्रण नियमावली 33 (05) : 539 आहेत.
विकास नियंत्रण नियमावली 33 (5) बांधकाम सुरू : 75 विकस नियंत्रण नियमावलीत 33 (7) 25 विखुरलेल्या सदनिका :- 102 अशा प्रकारचे हे अपडेट आहे महाडा कडून आलेलं. आणि यासंबंधीतील तुम्हाला अधिकृत माहिती हवी असल्यास लोकमत वेबसाईटवर आज ही बातमी आलेली आहे.
मुंबई म्हाडा 4083 घरांचे अपडेट येथे पहा
लोकमतची बातमी देखील तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे. कोणतेही फसवे लिंक वर क्लिक करू नये. अधिकृत वेबसाईट जाणूनच त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज किंवा अधिक माहिती मिळवायचे आहे.
