Mhada Lottery New Lottery :- नमस्कार सर्वांना म्हाडा संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. म्हाडाची घरे स्वस्त किमतीत मिळणार असून, या मध्ये तब्बल 10 हजार घरांची सोडत म्हाडाची नवीन 10 हजार घरांची लॉटरी ही ऑक्टोबर महिन्यात काढली जाणार असल्याचं अपडेट आले आहे.
या संदर्भात यासाठी नागरिकांना ऑगस्ट महिन्याचे शेवटच्या आठवड्यात हे अर्ज भरता येणार आहे या संबंधित अधिक माहिती पाहूया. म्हाडा यांनी सुमारे 10 हजार घरांसाठी येथे ऑक्टोबर महिन्यात सोडत काढण्यात येणार आहे.
Mhada Lottery New Lottery
या 10 हजार घरांमध्ये पुण्यातील 5000, कोकण मंडळाचे अंदाजे साडेचार आणि औरंगाबाद मंडळाचे अंदाजे 600 घरांच्या मध्ये समावेश आहे. हे अर्ज आवश्यक आठवड्यात या घरांसाठी जाहिरात निघाली, त्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. ऑक्टोबर मध्ये लॉटरीचा निकाल जाहीर केले जाणार यास अपडेट आहे.
नुकताच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4082 घरांची सोडतीचा निकाल नुकताच जारी करण्यात आलेला आहे. तुम्हाला माहीतच असेल यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी म्हाडाच्या घराच्या किमती थोडीफार कमी झाली पाहिजे असे मत व्यक्त केले होते.
म्हाडाची नवीन लॉटरी 2023
त्यामुळे नव्याने सोडत काढण्यात येणाऱ्या घरांची दर कमी असणार का ? पाहावे लागणार आहेत. 25 ऑगस्ट ला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 10 हजार घरासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामध्ये पुण्यातील सर्वाधिक घर असणार म्हणजे 5000 घरांचा यात समावेश आहे.
विशेष म्हणजे हे घरे शहरातील नामवंत बांधकाम व्यवसायिकांच्या प्रकल्पामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश असेल. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर, आणि कोल्हापूर, येथील घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे अपडेट आहे.
📑 हे पण वाचा :- या फळांची लागवड करा व्हा करोडपती, 1000 प्रति किलोने विकले जाणारे फळ, एकरी 60 लाखांचे उत्पन, पहा खास फळाची शेती व हा व्हिडीओ !
Mhada Lottery 2023
दुसरीकडे कोकण मंडळांनी हे 4000 घरांच्या सोडतीची जाहिरात कामाचा वेग केला आहे. त्यामुळे आता म्हाडाच्या ठिकाणी घर मिळणार ठाणे, विरार, बोळिंज, डोंबिवली अन्य ठिकाणच्या अंदाजे साडेचार हजार घरांसाठी ऑगस्ट मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचा अपडेट आहे.
औरंगाबाद मंडळाने अंदाजे 600 घरांसाठी सोडतीची जाहिरातीची तयारी सुरू केली असल्याची माहिती औरंगाबाद मंडळाचे मुख्याधिकारी मंदार वैद्य त्यांनी दिली आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद, आंबेजोगाई, आणि लातूर, मधील घराच्या समावेश असल्याचे त्यांनी सांगितले आहेत.
📑 हे पण वाचा :- अरे वा ! आता शेतातील औषध फवारणी एकरी होणार 15 ते 20 मिनिटांत, शेतकरी पुत्राने विकसित केले हे नवे यंत्र ! होणार मोठा फायदा वाचा डिटेल्स !
Mhada Lottery Mumbai
सोबतच एकूण दसऱ्याच्या मुहूर्तावरण हक्काची व घराची स्वप्न पूर्ण करण्याची संधी या ठिकाणी देण्यात आली असल्याचं हे अपडेट आहेत. अशा प्रकारे म्हाडाने 10000 घरांची लॉटरी असणार अशा बाबत अपडेट आहे. सदर अपडेट महाराष्ट्र टाइम्स या वेबसाईट वरती देण्यात आले आहे. अधिक माहिती करिता तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता.