Mhada Lottery New Registration :- राज्यातील नागरिकांसाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या माध्यमातून नागरिकांना हे एक अर्ज करून घराचे मालक होता येणार आहे.
नेमकी ही योजना काय आहेत ?, आणि एकच अर्ज केल्यावर घराचे मालक हे होता येणार यासाठी नेमकी काय योजना आहे ?. आणि कोणती योजना आहे, कसा लाभ घ्यायचा आहे ही माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Mhada Lottery New Registration
सर्वात प्रथम जाणून घेऊया की ही योजना नेमके काय आहेत. Mhada कोकण मंडळाच्या सोडतीत नेमकी कोणती शहर आहेत ?, हे पाहूयात. यामध्ये कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, वसई, विरार, ठाणे महापालिकातील घरांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
2021 मध्ये म्हाडांच्या कोकण मंडळाकडून एकूण 8 हजार 984 घरांची सोडत ही काढण्यात आली होती. त्यात 2 लाख 46 हजाराहून जास्त अर्ज करण्यात आले होते. आणि यासोबत त्यांना पात्रता निश्चित केल्यानंतर घरी दिली गेली होती.
म्हाडा लॉटरी 2023 महाराष्ट्र
कोकण म्हाडाने वर्षभरानंतर 4000 पेक्षा जास्त घरे उभारण्याचा पुन्हा आता हा निर्णय घेतला आहे. कोकण मंडळद्वारे जाहीर करण्यात येत असलेल्या सोडतीत म्हाडा योजना म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरी तसेच म्हाडा खासगी विकासाकडून 20 टक्के घरी
आता दिले जाणार आहेत. मुंबई शहरांमध्ये घराच्या किमती घराला भिडल्याने आता सर्व सामान्य जनतेचे लक्ष म्हाडाच्या घर लॉटरीकडे लागले. मुंबई भागाचा मोठा विस्तार होत, असताना म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व प्रादेशिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विरार, ठाणे, या घरे उपलब्ध होत आहेत.
येथे टच करून ऑनलाईन अर्ज करा, पहा सविस्तर माहिती
म्हाडा योजना ऑनलाईन नोंदणी 2023
कोकण मंडळाच्या मार्फत थोड्याच दिवसात सोडत काढले जाण्याची शक्यता आहेत. आणि या सोडतीची सध्या शेवटच्या टप्प्यात असल्याचं सांगण्यात येत आहे. सोडतीसाठी वापरण्यात येणाऱ्या आवश्यक सॉफ्टवेअरची पाहणी केली जात आहे.
हे सॉफ्टवेअर यशस्वी झाल्यानंतर लगेच जाहिरात काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यावेळी देण्यात आलेली आहे. नेमक म्हाडा लॉटरी मध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय प्रक्रिया आहे ?, हे या ठिकाणी पाहणार आहोत.
येथे टच करून पहा कागदपत्रे व अर्ज मुदत
म्हाडा लॉटरी 2023
माडाच्या लॉटरीसाठी अर्ज कसे करता येणार आहे ? हे जाणून घेऊया. थेट आपल्याला म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईट वर जावं लागणार आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर या संबंधित अर्ज नागरिकांना करता येणार आहेत.
अशाप्रकारे आपण म्हाडाच्या घरासाठी 1 अर्ज करून घराचे मालक होता येणार आहे. म्हणजेच अगोदर घरांचा नोंदणी म्हणजेच ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर म्हाडाच्या घरे हे मिळत असतात.
Mhada Lottery 2023
कमी आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना देखील त्या ठिकाणी लागू होते. अशा प्रकारे 1 अर्ज करा आणि घराचे मालक व्हा, ही योजना शासनाच्या माध्यमातून म्हणजेच म्हाडाच्या माध्यमातून राबवली जात आहे.
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा