Mhada Lottery Online Apply | म्हाडा लॉटरी 2023 करिता या 3 जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणी सुरू, घरकुल योजनेचा सुद्धा मिळेल लाभ पहा तुमचा जिल्हा खरी माहिती

Mhada Lottery Online Apply :- सर्वांची इच्छा असते की शहरांमध्ये किंवा स्वतःचं घर एक असावं. यासाठीच शासन सुद्धा अशा नागरिकांसाठी मदत करत आहे. म्हणजेच म्हाडाची घरे हे कमी किमतीमध्ये देत असते.

म्हाडांची लॉटरी लागत असते, आणि माडांच्या लॉटरी नंतर ही घरे लाभार्थ्यांना दिले जाते. म्हाडांच्या लॉटरीसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरता येतो. किंवा यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत.

Mhada Lottery Online Apply

आता नेमकं प्रश्न असेल की कोण कोणत्या जिल्ह्यात म्हाडांच्या घरांसाठी नोंदणी सुरू होणार आहेत आणि सुरु आहे. महत्त्वाचा अपडेट पाहूया, म्हाडाची लॉटरी 2023 मुंबईच्या मंडळाच्या वतीने 4000 पेक्षा जास्त युनिटसाठी म्हाडा लॉटरी 2023 जानेवारी 2023 मध्ये जाहीर करण्याची

योजना आहे. आणि त्याचबरोबर आता पुणे आणि औरंगाबाद मंडळासाठी ही लॉटरी जाहीर होणार आहे. आणि त्या नंतर कोकणात सुमारे 2046 घरे तर औरंगाबाद मध्ये 800 आणि पुण्यात ४६७८ घरांची घोषणा केली जाणार आहे.

म्हाडा लॉटरी 2023

आणि याचबरोबर म्हाडाच्या लॉटरीची जाहिरात मुंबई आणि पुणे यासाठी फॉर्म सुरू झालेले आहेत. आणि औरंगाबाद मध्ये अद्यापही फॉर्म सध्या सुरू नाहीत. जसे काही अपडेट येईल, इतर आपल्याला कळवण्यात येणार आहे.

म्हाडा लॉटरी 2023 :- अशाप्रकारे म्हाडाची लॉटरी मुंबई, पुणे, आणि औरंगाबाद, यामध्ये असणार आहे. म्हाडा लॉटरीसाठी पात्रता काय असायला हवी खूप महत्त्वाचा आहे. अंतर्गत पात्रता म्हाडा लॉटरी 2023 वय किमान 18 वर्षे असणे गरजेचे आहे.

Mhada लॉटरी करीता आवश्यक कागदपत्रे 

Mhada लॉटरी ऑनलाईन नोंदणी

म्हाडा लॉटरी 2022 अर्जदारांकडे आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे जी सिद्ध करेल तुम्ही महाराष्ट्रातील 15 वर्षाची रहिवासी आहात. किंवा राहिलेले आहेत. आर्थिक वर्षासाठी सुधारित उत्पन्नाचा पुरावा या ठिकाणी लागेल.

म्हाडा 2023 अंतर्गत अर्जदाराकडे पॅन कार्ड असणे देखील गरजेचे आहे. आता यासाठी नेमकी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे पाहूयात. तर म्हाडा लॉटरी 2023 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती आहे.

Mhada Lottery Document List 2023

पॅन कार्ड, आधार कार्ड, कॅन्सल चेक, आदिवासी प्रमाणपत्र वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट फोटो, जन्म प्रमाणपत्र अर्जदाराचा संपर्क माहिती या ठिकाणी लागणार आहे. आता यासाठी नोंदणी कशी करायची आहे. या संदर्भातील व्हिडिओ अधिकची माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे तिथे आपण ही माहिती मिळू शकतात.

येथे टच करून म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन फॉर्म भरा

Pune Mhada Lottery 2023

महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाकडून जनतेला स्वस्त दरात घर मिळवून देण्यासाठीची हे महत्त्वाचे योजना आहे. तरी ही योजना पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये सामान्य जनतेला लाभ मिळतो.

यासाठी महाडा योजनाचा लाभ घेऊ शकता. मधील सर्वाधिक नागरिक अर्ज करू शकतात आणि 2023 मध्ये पाणी पुण्य पाठोपाठ औरंगाबाद विभागांमध्ये देखील म्हाडा अंतर्गत घराची लॉटरी ही लागणार आहे.

  


📢 Sbi Home लोन योजना सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

म्हाडा लॉटरी 2023 कोणत्या जिल्ह्यात सुरू आहेत ?

म्हाडा लॉटरी 2023 अंतर्गत मुंबई या ठिकाणी 4000 पुणे या ठिकाणी 2047 तर औरंगाबाद या ठिकाणी 800 म्हाडांच्या घरांसाठी लॉटरी निघालेली आहेत अधिक माहिती वेबसाईटवर भेट द्या

म्हाडाच्या घरासाठी कोण पात्र आहे आणि आवश्यक कागदपत्रे कोणती ?

म्हाडांच्या घरासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्यासोबत मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं त्याबरोबर प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र राज्य रहिवासी त्यानंतर तहसीलदारांचा उत्पन्न प्रमाणपत्र अशा प्रकारचे कागदपत्रे आवश्यक आहे यापूर्वी 21 कागदपत्रे लागत होती परंतु आता सहा ते सात कागदपत्रे लागणार आहेत अधिक माहिती वेबसाईटवर बघा.

म्हाडाच्या घरासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?

म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुरू आहे तर आपण अतिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात याची सविस्तर माहिती वेबसाईटवर बघावी.

Leave a Comment