Mhada Lottery Pune 2023 in Marathi | अखेर पुण्यात घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाची 5,863 घरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू, कमी किंमतीत मिळेल हक्काचे घर !

Mhada Lottery Pune 2023 in Marathi :- आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. म्हाडाने पुन्हा एकदा 5,863 घरांची लॉटरी किंवा सोडत या ठिकाणी काढणार आहे. पुणे शहरांमध्ये घर

घेणाऱ्यांची स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. कारण म्हाडा ने लॉटरी पुण्यासाठी काढलेली आहे. या घरासाठी कधी लॉटरी ? प्रक्रिया याची सुरू झाली असून याबाबत संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.

Mhada Lottery Pune 2023 in Marathi

पुणे शहर उद्योग माहिती आणि तंत्रज्ञान नगरी आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, आणि तसेच पुणे शहर शिक्षणासाठी देशभरातून पुणे शहरात विद्यार्थी असतात.

आता पुणे शहरात सर्वाधिक घरांची विक्री केली जाणार आहे. आता पुणे शहरात कमी किमती घर मिळणार असल्याचं माहिती आहे, कारण 5000 पेक्षा जास्त घरे म्हाडा अंतर्गत आता मिळणार आहे.

म्हाडा पुणे लॉटरी शेवटची तारीख, सोडत कधी ?

म्हाडा पुणे मंडळांनी त्यासाठी जाहिरात काढली आहे, ही प्रक्रिया 5 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. आता ही प्रक्रिया कशी असणार आहे ? तर याबाबत थोडक्यात माहिती आपण पाहूया.

म्हाडाच्या घरासाठी आजपासून प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे मंडळातील एकूण 5,863 घरांसाठी विविध प्रक्रिया राबवली जाणार आहे. मंगळवार 5 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाईन स्वीकृत म्हणजेच अर्ज सुरू झालेले होते.

📑 हे पण वाचा :- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत

म्हाडा पुणे लॉटरी 2023

हे अर्ज 29 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर हे अर्ज 18 ऑक्टोबर 2023 ला या घरांची सोडत निघणार आहे. यापूर्वी मार्चमध्ये पुणे मंडळांनी 6000 घरांची सोडत काढली होती.

त्यानंतर आता ही सर्वात मोठी म्हणजेच त्यानंतरची मोठी सोडत असणार आहे. यामध्ये कोणत्या गटांसाठी घरे असणार आहे.

म्हाडा लॉटरी 2023 पुणे जाहिरात

कोणकोणत्या गटांमध्ये ही म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करता येणाऱ्या याबाबत माहिती पाहूया. म्हाडाच्या घरांसाठी 4 गटात अर्ज करता येतात, जसे की अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च गटातून अर्ज करता येणार आहे.

मुंबईमध्ये म्हाडाच्या घराची नुकतीच लॉटरी काढली, त्यांनी त्यानंतर लॉटरी काढताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे शहरातील लवकरच म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार आहे.

📑 हे पण वाचा :- आता कोणाचंही लाईव्ह लोकेशन पाहणे झाले सोपे, गूगल ने लॉन्च केले हे नवीन अँप पहा संपूर्ण खरी माहिती !

Mhada Pune Lottery September 2023

अशा प्रकारे घरे या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आता म्हाडाची घरे ही मिळणार आहे. म्हाडाची 5,863 घरांची लॉटरी 5 सप्टेंबर पासून म्हणजेच अर्ज स्वीकृती सुरू झाली आहे.

हे अर्ज 29 सप्टेंबर पर्यंत सुरु होणार आहेत. 18 ऑक्टोबरला घरांची सोडत मिळणार आहे. अशाप्रकारे या ठिकाणी म्हाडाची पुणेसाठीची लॉटरी होती. म्हाडाच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करू शकतात धन्यवाद….

Leave a Comment