Mhada Lottery Pune 2023 | म्हाडा लॉटरी 2023 | संधीचे सोने करा ! म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख, लगेच नोंदणी करून हक्काचे घर मिळवा !

Mhada Lottery Pune 2023 :- राज्यामध्ये Mhada लॉटरी 2023 राबवली जात आहे. आणि यामध्ये या जिल्ह्यामध्ये नोंदणीसाठी फक्त शेवटचा दिवस राहिलेला आहे. म्हाडा लॉटरी मध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी रजिस्ट्रेशन सुरू आहे ?. आणि याची शेवटची तारीख कागदपत्रे पात्रता किती या ठिकाणी लागणार आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि चित्र विकास प्राधिकरण म्हाडा पुणे गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी म्हणजेच 5 जानेवारी 2023 रोजी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. लॉटरी योजना प्रथम येण्यास प्राधान्य, नोंदणी प्रक्रिया 4 फेब्रुवारीपर्यंत ही सुरू असणार आहे.

Mhada Lottery Pune 2023

म्हाडा लॉटरी ऑनलाईन अर्ज रहिवाशांना परवडणाऱ्या घरांच्या पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने म्हाडा पुणे लॉटरी योजना जाहीर केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी 5 जानेवारी 2022 पासून सुरू आहे. उर्वरित अर्जदार पुढील वर्षी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

म्हाडा पुणे 2023 पात्रता, निकष (Mhada Lottery Pune 2023) काय आहेत बघूया. या योजना लागू करण्यासाठी अर्जदारांनी खालील नमूद केलेल्या अर्जदाराची वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मुलांचे नावाने कोणतीही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

म्हाडा लॉटरी ऑनलाईन रजिस्ट्रेशन

अधिवास प्रमाणपत्र एलआयजी फ्लॅटसाठी अर्जदाराने 25,001 ते 50 हजार रुपये मासिक उत्पन्न मिळवल्यास अर्ज करू शकतात. HIG फ्लॅटसाठी अर्जदाराची मासिक उत्पन्न 50000 ते 75 हजार रुपये

असल्यास अर्ज करू शकतात. याची HIG फ्लॅटसाठी अर्जदाराची मासिक उत्पन्न 75 हजार किंवा त्याहून अधिक असल्यास अर्ज करू शकतात. आणि त्यासोबत 1 पॅन कार्ड आवश्यक आहे. म्हाडा लॉटरी पुणे आवश्यक कागदपत्रे

Mhada Lottery Pune Document 2023

म्हाडा लॉटरी योजनेसाठी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • आदिवासी प्रमाणपत्र
  • शाळा सोडलेल्या दाखला
  • चालक परवाना
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट
  • जन्म प्रमाणपत्र
म्हाडा लॉटरी 2023 पुणे

ही माहिती उपयुक्त असल्यास इतरांना नक्की शेअर करा, आणि पुण्यात 6 हजार वरून अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यासाठी फक्त 4 फेब्रुवारी पर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. अधिक माहिती आपल्याला खाली दिलेली आहे, नोंदणी कशी करायची या संदर्भात अधिक माहिती आपण तिथे जाणून घेऊ शकता.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !