Mhada Lottery Registration 2023 | Mhada Lottery 2023 | या योजनेतून या नागरिकांना 14 लाखात 1BHK फ्लॅट सोडतीसाठी अर्ज सुरू !

Mhada Lottery Registration 2023 :- आज लेखात महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. म्हाडा अंतर्गत नवीन घरांच्या सोडतीसाठी अर्जाला सुरुवात झालेली आहे. आणि आता 4752 घरांसाठी सोडतसाठी अर्ज सुरू झालेले आहेत.

या संदर्भातील संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत. 1 बीएचके फ्लॅट हा तब्बल 14 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे. ही कोणती योजना आहे ?, संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.

Mhada Lottery Registration 2023

कोकण मंडळ अंतर्गत पंतप्रधान आवास योजना खाजगी विकासकांची घरे आणि म्हाडाची घरी अशी एकत्रित सोडत काढण्यात आलेले आहे. खाजगीविकासंकडून म्हाडा मिळालेल्या 1554 घरांचा समावेश करण्यात आलेला आहे.

आधी घरी कुठे मिळणार आहे, वसई, विरार, ठाणे, पाचपाखाडी, डायगर, सानपाडा, घनसोळी येथील अत्यल्प अल्प आणि मध्यम उत्पन्न गटांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि घराची किंमत 14 लाख ते 30 लाख रुपये पर्यंत ठरवण्यात आलेले आहे.

म्हाडा घरांची लॉटरी 2023

आता कोकण मंडळीच्या माध्यमातून पहिल्यांदाच अद्यावत सॉफ्टवेअर प्रणाली अंतर्गत घरांच्या नोंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारांचे पात्रता निश्चित ऑनलाईनच करण्यात येणार आहे. घराचा ताबा एका वर्षात देण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर प्रणाली कार्यरत राहणार आहे.

यंदा सोडतीच्या अर्ज सादर करतानाच म्हाडा घरासाठी 7 कागदपत्रे ही घेत आहे. मागे सहा महिन्यापासून कोकण मंडळाच्या सोडतीसाठी अधिकारी प्रयत्नशील होते. आणि अखेरच्या सुरुवातीला मुहूर्त मिळालेला आहे.

Mhada Lottery Registration 2023

येथे टच करून म्हाडा लॉटरी कागदपत्रे/पात्रता संपूर्ण माहिती वाचा 

Mhada Lottery Document List 

आणि असे करून आता ठाणे, विरारमध्ये परवडणाऱ्या दरात घरी ही नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तर अशा प्रकारे ठाणे, घणसोळी, वसई, विरार यामध्ये 14 लाख रुपयांत 1बीएचके फ्लॅटवर मिळणार आहेत.

4 हजार 752 घरांसाठी म्हाडा अंतर्गत अर्जला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारची माहिती आहे, आणि या संदर्भातील अधिक माहिती खाली दिलेल्या फोटोमध्ये आणि या संबंधित अर्ज कसा करावा लागतो. कागदपत्रे इतर संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, तिथे आपण पाहू शकतो.


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !