Mhada New Lottery | म्हाडाची नवीन मोठी लॉटरी; आता 3802 घरांची सोडत या तारखेपासून घरे फक्त एवढ्या लाखात वाचा संपूर्ण माहिती

Mhada New Lottery :- आजच्या या लेखात सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. म्हाडा अंतर्गत मोठी जाहिराती एप्रिल आखेपर्यंत निघणार आहे ही माहिती यावेळी देण्यात आलेली आहे.

म्हाडाचे मुंबईतील तब्बल 3820 घराच्या सोडतीसाठी एप्रिल शेवटपर्यंत जाहिरात निघणार असल्याची माहिती आहे. अत्यल्प गटासाठी 2612 तर मध्यम गटांसाठी केवळ 185 घरी ही या ठिकाणी निघणार आहे. याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Mhada New Lottery

मागील 4 वर्षापासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबईकरांना प्रतीक्षा होती, आणि ती प्रतीक्षा संपणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळांनी सोडतील घरांची संख्या आणि किमती निश्चित केले आहेत. त्यानुसार मुंबईतील 3820 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

सर्व उत्पन्न गटाचा घरांचा आहे यामध्ये समावेश आहे. अत्यल्प गटासाठी सर्वाधिक 2612 घरी आहेत. मध्यम गटासाठी सर्वात कमी म्हणजेच 185 घरी ही उपलब्ध आहेत. 32 लाखापासून ते 4 कोटी 38 लाख रुपये पर्यंत सोडतीचा यामध्ये समावेश आहे.

Mhada New Lottery

येथे क्लिक करून कुठे किती घरे कोणत्या गटासाठी पहा 

म्हाडा लॉटरी 2023 महाराष्ट्र 

या घराच्या सोडतीसाठी एप्रिल अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल अशी माहिती आहे. यामध्ये कोणत्या गटासाठी किती घरे उपलब्ध आहेत, आणि कुठे उपलब्ध आहेत. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरासाठी लाखो अर्ज करण्यात येतात.

मात्र 2019 नंतर मुंबईतील घरांसाठी सोडत निघालेली नाही. मात्र आता मुंबई मंडळांनी सोडतीच्या प्रक्रियाला वेग दिलेला आहे. आणि त्यानुसार बुधवारी सोडतील घरांची संख्या आणि किमती निश्चित करून त्यांना अंतिम करण्यात माहिती आले आहेत.

Mhada New Lottery

येथे क्लिक करून पहा कुठे किती रुपयांत मिळेल म्हाडाचे घर ? पहा यादी 

म्हाडा लॉटरी मुंबई 2023

मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांनी यावेळी माहिती दिलेली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी त्यांनी सांगितले आहे. एप्रिल अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होईल.

झाल्यास पुढील महिना सव्वा महिना नोंदणी, यांनी अर्जविक्री, आणि अर्ज स्वीकृती राबवली जाईल. आणि त्यामधून जूनमध्ये सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी देखील माहिती यावेळी त्यांनी दिलेली आहेत.

Mhada New Lottery

खुशखबर ! इतिहासात पहिल्यांदा सिडकोची 95 हजार घरांची लॉटरी; आलिशान 1BHK फ्लॅट फक्त एवढ्या रुपयांत


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान पहा येथे माहिती :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !