Mhada New Registration 2023 :- आजच्या या लेखाच्या माध्यमातून शासनाच्या महत्त्वाच्या योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. स्वतःचं घर हवंय का ?, हवा असेल तर या योजनेतून ऑनलाइन अर्ज करून घर मिळू शकतात.
वन बीएचके फ्लॅट हा केवळ 14 लाख रुपयांमध्ये मिळणार आहे. आपली ही इच्छा असते की एखाद्या मोठ्या सिटी मध्ये आपलं घर असावं, यासाठी शासनाकडून ही योजना राबवले जात आहे. या योजनेची सविस्तर माहिती पाहूया.
Mhada New Registration 2023
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ?, योजनेचे नाव आणि त्यावरून 14 लाखाची घरे कशी मिळणार आहे ?, याबाबत माहिती. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कोकण मंडळातर्फे 10 मे रोजी 4,640 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली आहे.
आणि या घरांच्या लॉटरीत सहभागी होण्यासाठी आतापर्यंत पाच हजाराहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहेत. आता तुम्हीही या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात. लॉटरीसाठी सक्तीची नोंद करण्याची प्रक्रिया 8 मार्चपासून सुरू झाली आहे.
म्हाडाची ऑनलाईन नोंदणी कधी पर्यंत सुरु राहणार ?
ही 10 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून 59 वाजेपर्यंत ही अर्जदारांसाठी नोंदणी लिंक खुली असेल. माडाच्या लॉटरीत सामील होण्यासाठी अर्जदार माडाच्या वेबसाईट वर किंवा मोबाईल ॲप द्वारे नोंदणी करू शकतो.
कोकण मंडळाचे मुख्याधिकारी मारुती मोरे यांनी दिलेलं माहितीनुसार IHLMS 2.0 नागरिकांची सुरक्षिता घेऊन तयार करण्यात आले आहे. लोक म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच मोबाईल ॲप द्वारे नोंदणी करू शकतात.
म्हाडा नोंदणीसाठी मोबाईल app
हे तुम्हाला अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यावेळी मार्गदर्शन सोडत प्रक्रिया एक 100% ऑनलाईन पद्धतीने अर्जदारांच्या सर्व कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी केली जाणार आहे.
म्हाडाच्या मन्यानुसार नोंदणीच्या कालावधी संपल्यानंतर सर्व अर्जदारांचे कागदपत्रांची ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. नोंदणीचा कालावधी संपल्यानंतर सर्व अर्जदारांच्या कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहेत.
म्हाडा लॉटरी कागदपत्रे कोणती ?
त्यातून पात्र अर्जदारांची यादी म्हाडाची आहे अधिकृत संकेतस्थळावर चार मे रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केले जाणार आहे. लॉटरी प्रक्रिया हायटेक करण्यासोबत म्हाडाने अनिवार्य जानेवारी कागदपत्रांची संख्याही कमी केली आहे. लॉटरी सहभागी होण्यासाठी आतापर्यंत अर्जदारांना 21 कागदपत्रे सादर करावे लागत होते. अर्जदाराने हे 7 कागदपत्रे ठेवावे लागतील.
येथे टच करून कागदपत्रे व ऑनलाईन फॉर्म कसा भरावा पहा
📢 शेतीला लोखंडी तार कुंपण अनुदान योजना, जिल्हा परिषद अनुदान योजना 2023 :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा