Mhada Upcoming Lottery 2023 :- आजच्या या लेखात सर्वात महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत. साडेचार हजार घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे. आणि यासाठीचा शुभारंभ देखील झालेला आहे. आणि ही घरे 13 ते 25 लाख रुपयांच्या किमतीमध्ये उपलब्ध होणार आहे.
या योजनेत प्रधानमंत्री आवास योजना देखील लागू होते, त्यामुळे नक्कीच आवास योजनेचा फायदा होणार आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून साडेचार हजार घरांची लॉटरी निघणार असून त्याचा शुभारंभ 8 मार्चपासून होणार असल्यास माहिती आहे.
Mhada Upcoming Lottery 2023
प्रधानमंत्री आवास योजना सर्वसमावेशक आणि कोकण मंडळ योजनेच्या यंदाच्या लॉटरीमध्ये समावेश केलेला आहे. मे महिन्यात घरांची लॉटरी काढली जाणार असून घरांच्या किमती 13 लाखापासून सुरू होणार आहे.
घरांच्या क्षेत्रफळानुसार घरांची किमतीमध्ये बदल होत आहे, 13 लाख रुपये पासून ते 25 लाख रुपये पर्यंत म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहे. 10 एप्रिल रात्री 11 वाजून 59 मिनिटे वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज लाभार्थ्यांना करता येणार आहे.
येथे क्लिक करून कागदपत्रे व ऑनलाईन फॉर्म माहिती वाचा
म्हाडा लॉटरी 2023 मुंबई जाहिरात
12 एप्रिल पर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे. तर 28 एप्रिल पर्यंत हरकती मांडता येणार आहे. 10 मे रोजी 10 वाजता ठाणे येथे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात घरांची लॉटरी काढली जाणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण घरे कुठे आहेत ? हे आपण पाहूया.
कल्याण येथील शिरढोण आणि खोणी त्याचबरोबर ठाणे येथील गोठेघर, विरार येथील हे घरे उपलब्ध आहेत. माहिती पुस्तिका व अर्जाचं नमुना 8 मार्च दुपारी 12 वाजेपासून संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे. आणि यासाठीचा अर्ज पद्धत याविषयी संपूर्ण माहिती खाली दिलेली आहेत.
कागदपत्रे कोणती लागणार आहेत ?
आता जर ही 7 कागदपत्रे असेल तरच माडाच्या घरासाठी ऑनलाईन नोंदणी करता येते. तरी कागदपत्रे कोणती आहेत ?, खाली दिलेली माहिती आहे तिथे चेक करू शकता.
येथे टच करून पहा कोणती 7 कागदपत्रे लागतात ?
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती ? :- येथे पहा
📢 नवीन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा