Micro Solar Pump | मायक्रो सोलर पंप | अरे वा आता शेतकऱ्यांची चिंता मिटली, आता आला हा मायक्रो सोलर पंप पहा सविस्तर डिटेल्स !

Micro Solar Pump :- शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे. कृपया हा लेख संपूर्ण वाचा, खरोखरच शेतकऱ्यांचे फायद्याचे आहे. अमेरिकन व्यक्तीचा भारतीय शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात, तयार केला नवीन मायक्रो सोलार पंप.

तुमच्या मनात नेमकी तुम्ही प्रश्न आला असेल की हा मायक्रो सोलर पंप काय आहे हे येणारच नाही. तुम्हाला माहितीच असेल की भारत हा कृषिप्रधान देश आहे. किंवा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आता या मायक्रो सोलर पंप मुळे विजेच्या वीज बिलात मोती बचत होणार आहे.

Micro Solar Pump

संस्थाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे संशोधन केले जाते. असे एक संशोधन समोर आले आहेत. मागील 7 वर्षापासून पुणे शहरात राहत असणाऱ्या दोन अमेरिकन व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी मायक्रो सोलर पंप तयार केला आहे.

हा मायक्रो सोलर पंप शेतकऱ्यांच्या वीज बिलात मोठी बचत करणार असल्याचा दावा आहे. काय आहेत नवीन हा मायक्रो सोलर पंप याची माहिती पण पाहूया. अमेरिकन व्यक्तीने भारतीय शेतकऱ्यांसाठी स्टार्टअप सुरू केलेला आहे. कट्टी टेलर आणि व्हीकटर वस्की या दोघांनी खेतवर्क नावाने स्टार्टअप सुरू केलेले आहे.

मायक्रो सोलर पंप

या माहितीमध्ये शिक्षण घेत असतानाही दोघेही मास्टर पदवीच्या माध्यमातून टाटा ट्रस्ट सोबत काम करत होते. यावेळी त्यांनी भारतीय शेतकऱ्यांसाठी स्टार्टअप सुरू केलेले आहे. महत्त्वाचे बाब म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करण्यापूर्वी त्यांनी ते उडीसा आणि झारखंड मधील शेतकऱ्यांना ज्या भेटी घेतल्या होत्या.

मायक्रो सोलर पंप याचे लक्षात घेता बहुतांशी शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करताना विजेचा समस्या निर्माण होते. याचा विचार करून त्यांनी मायक्रो सोलर पंपाची कल्पना सुचली. त्यानंतर दोघांनी त्यावरती काम सुरू करून आता हे सोलर पंप तयार केलेले आहे.

Micro Solar Pump

पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत

सरकारकडून मायक्रो सोलर पंपाचा आराखडा मंजूर

आता या सोबत जर पाहिलं तर दोघांनी या प्रकल्पावर काम सुरू करून फंडिंग जमा केले. आणि तसेच भारत सरकारकडून मायक्रो सोलर पंपाचा आराखडा मंजूर करून पेंटिंग घेतले आहे. व पंप तयार करण्यासाठी पुणे शहरांमध्ये युनिट उभा केले आहे.

या संबंधित आणखी महत्त्वाचा अपडेट आहे. 900 शेतकऱ्यांना मायक्रो सोलार पंपाची वाटप देखील करण्यात आलेली आहे. Khetworks हा स्टार्टअप अंतर्गत आतापर्यंत 900 शेतकऱ्यांना मायक्रो सोलर पंप वाटप केलेले आहेत.

Micro Solar Pump

कुसुम सोलर पंप टप्पा-2 अर्ज सुरु, त्वरित तुमचा अर्ज भरा, पहा अधिकृत अपडेट व्हिडीओ सोबत !

Small Solar Pump

हा मायक्रो सोलर असल्याने तो रोज शेतात घेऊन जाणे-आणणे शेतकऱ्यांसाठी सोपी जाते. त्यामुळे सोलर पंपाची चोरी होत नाही. या पंपामुळे शेतकऱ्यांची वर्षातील 10 ते 12 हजार रुपयाची वीज बिल वाचणार आहे. देशातील अनेक शेतकरी या पंपाचा वापर सुरू केलेला आहे.

अर्थातच आता जो काही khetworks केलेला आहे. यातून 900 शेतकऱ्यांना हा सोलर पंप दिल्याचा अपडेट आहे. लवकरच हा शेतकऱ्यांना मिळेल अशी अपडेट आहे. अशा प्रकारे अमेरिकन व्यक्तीने भारतीय शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात दिलेला आहे. आणि ते नवीन मायक्रो सोलर पंप हा सुरू केलेला आहे.

Micro Solar Pump

शासनाकडून खूशखबर ! आता विना गॅस/ विजेशिवाय बनवा स्वयंपाक सरकार देणार हा नवीन स्टोव्ह ! वाचेल दरमहा 1100 रु. पहा सविस्तर डिटेल्स !

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

2 thoughts on “Micro Solar Pump | मायक्रो सोलर पंप | अरे वा आता शेतकऱ्यांची चिंता मिटली, आता आला हा मायक्रो सोलर पंप पहा सविस्तर डिटेल्स !”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !