Mini AC Under 500 | Portable Mini AC | पोर्टेबल मिनी एसी | उन्हाळ्याची चिंता मिटली, पोर्टेबल मिनी AC आली,किंमत फक्त 500 रु. पहा सविस्तर माहिती

Mini AC Under 500 :- राज्यातील तसेच देशातील सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तर पोर्टेबल मिनी एसी (Portable Mini AC 500) रुपयात खरेदी करण्यासाठी लॉन्च झालेली आहे. म्हणजेच पोर्टेबल मिनी एसी हा फक्त 500 रुपयांमध्ये मिळणार आहे.

उन्हाळ्या पूर्वीच Portable Mini AC याचे खरेदीसाठी तयारी करावी लागणार आहे. सर्वांना माहीतच आहे की, आता सध्या तरी थंडी सुरू आहे. नंतर लवकरच थंडी संपणार आहे, त्यानंतर लगेचच उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे.

Mini AC Under 500

होळीचा सण येताच थंडी पळून जाईल, आणि उन्हाळा सुरू होणार आहे. त्यानुसार मार्च महिन्यापासून उन्हाळ्याला सुरुवात होते. तत्पूर्वी आपण उकड्यापासून बचाव करण्यासाठी घराच्या भिंतीवर नारळाच्या झाडांची पानं, बांबूच्या काटा, तुराडी अशा वस्तू त्या ठिकाणी टाकत असतो.

कारण उन्हापासून वाचण्यासाठी अनेक शक्कल लढवली जाते. आपण फॅन पण असतो पण हवा गरम येते, म्हणून आपण कुलरची सोय करतो. कुलर घेतल्यानंतरही प्रत्येकाला एसी हवाहवासा वाटत असतो.

पोर्टेबल मिनी एसी

मार्केटमध्ये नवीन AC आलेला आहे, आणि हा थंडी हवा देणारा AC केवळ 500 रुपयांमध्ये उपलब्ध झालेला आहे. बाजारात सध्या पोर्टेबल AC उपलब्ध झाला असून या पोर्टेबल एसी ची किंमत 500 रुपये एवढीच आहे.

अनेकाने याला पसंती दर्शविली आहेत. खरेदी करण्यास सुरवात लोकांना केली आहे. तिथे तुम्हाला फ्लिपकार्ट वरून खरेदी करता येते. पोर्टेबल मिनी एसी (Portable Mini AC, USB Battery on Flipkart) फ्लिपकार्ट वर किंमत 699 रुपये आहेत.

Mini AC Under 500

उन्हाळ्यामध्ये पंखा, कुलर, टीव्ही चालवा या सोलर जनरेटर वर, किंमत फक्त एवढी ऑफर मध्ये सुरु, वाचा सविस्तर माहिती

Portable Mini AC, USB Battery on Flipkart

मात्र 29 टक्के डिस्काउंट मिळत असल्या कारणाने आपल्याला फक्त 499 मध्ये मिळणार आहे. विशेष म्हणजेच 10 दिवसाची रिप्लेसमेंट गॅरंटी ही त्यात दिली जाते. तर लहान रूम ऑफिस किंवा वन बेड साठी हा AC उपयुक्त ठरू शकतो.

याची किंमत 1099 रुपये आहेत. मला यावर पाच टक्के डिस्काउंट मिळतो, त्यामुळे हा 699 रुपये त्यात किंमत आहे. आणि तुम्ही किचन आणि आउटडोर मध्ये हा फिट करू शकता. तीन इंच एक फंक्शन्स मिळतात.

हे हवेला क्लीन करतात सोबत कुलींवरून काहीच त्रास देखील होत नाही. अशा प्रकारचं नवीन एसी फक्त 500 रुपये मध्ये लॉन्च झालेला आहे. याची संपूर्ण माहिती किंवा अधिकृत फ्लिपकार्ट वर अधिक माहिती आपण तपासू शकतात.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान विहीर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !