Mini Dal Mill Subsidy :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये महत्त्वपूर्ण योजनेची माहिती आज जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मिनी डाळ मिल योजना ही सुरू केलेली आहे.
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना किंवा व्यवसाय करीत असलेल्यांना 60% किंवा एक लाख 50 हजार पर्यंतचा अनुदान देण्याचे निर्णय घेतलेला आहे. यासाठी अर्ज कसा करायचा म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने अर्ज कुठे आणि कसा करावा लागतो ?.
Mini Dal Mill Subsidy
त्यासाठी कागदपत्रे, पात्रता ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्याकरिता लेख संपूर्ण वाचा. शेतकरी बांधव समृद्ध व्हावा यासाठी कृषी यांत्रिकीकरण या अभियान योजना ही राबवली जाते.
या अंतर्गत विविध योजनेचे लाभ शेतकरी बांधवांना 50 ते 60% अनुदान वर दिला जातो. यामध्ये कोणकोणते योजना आहेत ?, म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण मध्ये कोणते अशा योजना आहेत ?, ज्या की आपण लाभ घेऊ शकता.
मिनी डाळ मील अनुदान योजना
हे पाहण्यासाठी खालील दिलेल्या माहिती वरती आपल्याला टच करून जाणून घ्यायचा आहे. आता मिनी डाळ मिल योजनेसाठी अर्ज कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज कसा करावा लागतो. यासाठी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
दाल मिल योजनेची उद्दिष्ट या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिनी डाळ मिल मशीनच्या लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरण वाढवून उत्पादन वाढ करण्यासाठी या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
मिनी डाळ मिल
महाराष्ट्र शासनाच्या मिनी डाळ मिल योजनेवर अनुदान शेतकरी बांधवांना आता दिले जाते. कागदपत्रे डाळ मिल योजनेसाठी कोणकोणती लागतात ?. यामध्ये सातबारा आणि 8 अ उतारा हे असणे आवश्यक आहे.
एससी, एसटी शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आधार कार्ड फोटो, ओळखपत्र, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पाण्याची छायाकत प्रत. किंवा चेक रद्द केलेला, दरपत्रक, उपकरणे घेणाऱ्या अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन.
येथे टच करून करा अर्ज
संस्था असेल तर संस्थाचा प्रमाणपत्र म्हणजेच आपल्याला आवश्यक आहे. यासाठी लाभार्थी कोण असावा ?, योजनेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही अटी,शर्ती, ठेवल्या आहेत. त्यातील काही महत्त्वपूर्ण आणि लाभार्थी शेतकरी असणे आवश्यक आहे.
येथे टच करून पहा संपूर्ण माहिती, व भरा ऑनलाईन फॉर्म
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा
📢 नवीन कांदा चाळ 50% अनुदानावर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु : येथे पहा