Mini Dal

Mini Dal :- लाभार्थ्याला ट्रॅक्टर चलित अवजारे घ्यायचे असल्यास त्याच्याकडे ट्रॅक्टर असणं आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. याची देखील काळजी घ्यायची आहे. या योजनेची अधिक माहिती देखील आपल्याला मिळवता येऊ शकते.

परंतु आता शासनाने यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुद्धा दिलेले आहे. ऑनलाइन आपले सरकार महाडीबीटी पोर्टल यावर अर्ज करू शकता. किंवा आपण थेट महाराष्ट्रातील जे तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी.

येथे पहा माहिती व करा अर्ज 

Mini Dal

जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी हे असतील यांच्याकडे देखील ही माहिती मिळू शकते. त्यांच्या कार्यालयामध्ये मिळू शकते. अशा प्रकारची ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. यासाठी अनुदान एवढे या ठिकाणी देण्यात येतं 1 लाख 50 हजार रुपये. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गाला दिला जातो.

उर्वरित म्हणजेच ओपन, ओबीसी, कॅटेगिरी आहे. त्यांच्यासाठी एक लाख 25 हजार रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्यात येते. अशा प्रकारची योजना होती नक्की आपल्या उपयोगी पडेल अशा करतो धन्यवाद.

येथे टच करून पहा ऑनलाईन अर्ज,कागदपत्रे पात्रता ?

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !