Mini Tractor Scheme | आनंदाची बातमी: मिनी ट्रॅक्टर ९०% अनुदान योजना या जिल्ह्याचे अर्ज सुरु पहा 100% खरी माहिती

Mini Tractor Scheme | आनंदाची बातमी: मिनी ट्रॅक्टर ९०% अनुदान योजना या जिल्ह्याचे अर्ज सुरु पहा 100% खरी माहिती

Mini Tractor Scheme

Mini Tractor Scheme :- नमस्कार सर्वांना. महत्वाचा अपडेट 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टरचे अर्ज हे सुरू झालेले आहे. तर फक्त या जिल्ह्यांकरिता असे मिनी ट्रॅक्टर साठी 90% अनुदान मिळते. 3 लाख 15 हजार रुपये असा अनुदान या ठिकाणी मिळते.

या योजनेसाठी अर्ज कसे करायचे आहेत ?, कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज हे सुरू आहेत. कोणते लाभार्थी यासाठी अर्ज करू शकतात. या संदर्भातील अधिक माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, आपल्या जास्तीत जास्त बांधवांना ताबडतोब हा लेख शेअर करा.

Mini Tractor Scheme
Mini Tractor Scheme

Mini Tractor Scheme

पाहूयात 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेविषयीची सविस्तर माहिती. तर सर्वप्रथम आपण जर पाहिले तर परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांचे उपसाधने करिता 2022 करिता अर्ज मागविण्यात आलेले आहे. आणि याचबरोबर अटी,शर्ती पूर्ण करणाऱ्यांना याचा लाभ देण्यात येत असतो. आपल्या सर्वांना माहीतच असेल. आणि याचबरोबर या ठिकाणी आपण अटी शर्ती देखील या ठिकाणी पाहणार आहोत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

मिनी ट्रॅक्टर योजना

स्वयंसहायता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील असणे आवश्यक आहेत ही एक महत्त्वाची अट आहे. आणि तसेच अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित नवबुद्ध घटकातीलच असावेत. त्यांनाच 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर हे पुरवले जाते.

मिनी ट्रॅक्टर किती अनुदान व कसे ?

यामध्ये मिनी ट्रॅक्टर कमल मर्यादा ही साडेतीन लाख रुपये असून स्वयंसहायता बचत गटांनी वरील म्हणजेच साडेतीन लाख रुपये पेक्षा अधिक रकमेने खरेदी केली. तर आपल्याला उर्वरित रक्कम स्वतः भरावे लागते. आणि यामध्ये अनुदान आपल्याला तीन लाख पंधरा हजार रुपये एवढा अनुदान ही शासन देते. आणि यामध्ये आपण ट्रॅक्टर आणि त्याचे उपसाधने देखील खरेदी करू शकता. परंतु अनुदान तीन लाख पंधरा हजार रुपये पेक्षा अधिक नसावे. आणि यापेक्षा अधिक तर उर्वरित खर्च हा लाभार्थ्यांना करावा लागणार आहे.

मिनी ट्रॅक्टर योजना अर्ज व अधिक माहिती 

आपण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहेत. मिनी ट्रॅक्टर याच्यासाठी 90% अनुदान हे बचत गटांना दिले जाते. परंतु याविषयी अधिकची माहिती जर आपण पाहिली तर या योजनेसाठी अर्ज हे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत. नमूद केलेले कागदपत्र तसेच लेखी अर्जासह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय परभणी यांच्याकडे दाखल करायचे आहेत.

मिनी ट्रॅक्टर योजना व्हिडीओ माहिती 

यांचा अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय परभणी यांच्याकडे संपर्क आपल्याला साधवायचा आहे. असे आव्हान सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय परभणी यांनी यावेळी केलेले आहे. तरी एक महत्त्वाची अशी अपडेट होते. या संदर्भातील व्हिडिओ आपल्याला पाहायचा असल्यास खाली देण्यात आलेला व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !