Mini Tractor Subsidy Scheme | मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 3.15 लाख रु. अनुदान करा ऑनलाईन अर्ज या जिल्ह्यात अर्ज सुरु 100% खरी माहिती

Mini Tractor Subsidy Scheme :- नमस्कार सर्वांना. महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. या जिल्ह्यांमध्ये मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज सुरू झालेले आहे.

आपल्याला माहितीच आहे की मिनी ट्रॅक्टरसाठी शासनाकडून 03 लाख 15 हजार रुपये अनुदान दिलं जातं. म्हणजेच 90% अनुदान लाभार्थ्यांना दिला जातो.

Mini Tractor Subsidy Scheme

यामध्ये कोणते लाभार्थी पात्र आहेत. ऑनलाईन अर्ज कसा सादर करायचा आहे. योजना राबविणे मागची उद्दिष्टे
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर.

त्याची उपसाधने कल्टीव्हेटर किंवा रोटाव्हेटर व ट्रेलर यांचा पुरवठा करण्याकरिता ही योजना सुरु करण्यात आली आहे.

मिनी ट्रॅक्टर योजनेचे लाभाचे स्वरूप

बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्याकरिता रु. 3.१५ लाखांची आर्थिक मदत. अटी व शर्ती अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य.

हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असावेत. स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८०% सदस्य हे अनुसूचित जाती वा नवबौद्ध घटकातील असावेत.

ट्रॅक्टर अनुदान योजना 

अध्यक्ष, सचिव, अनुसूचित जाती प्रवर्गातील असावेत. ट्रॅक्टर व त्याच्या उप्साधानांच्या खरेदीवर रु. 3.१५ लाख शासकीय अनुदान अनुञेय राहील.

ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा आर्थिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. संपर्क संबंधित जिल्ह्याचे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण.

Mini Tractor Subsidy Scheme

येथे करा ऑनलाईन अर्ज व अधिकृत माहिती 


📢 ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :-  येथे क्लिक पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !