MIS Post Office Scheme |

MIS Post Office Scheme :- या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. किती या ठिकाणी व्याज मिळते, कुठून कुठपर्यंत आपण रक्कम यामध्ये भरू शकतो. त्यानंतर आता जाणून घेऊया की किती गुंतवणूक केल्यावरती आपल्याला 9 हजार रुपये प्रति महिना किंवा मासिक व्याजदर आहे.

पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्यानंतर संयुक्त खातात 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. 15 लाख रुपये गुंतवल्यावर सुमारे 9000 म्हणजेच 8775 रुपये मासिक उत्पन्न व्याज आपल्याला मिळू शकते.

MIS Post Office Scheme

वार्षिक मोठी रक्कम आपल्याला या वेळेस मिळते आणि एका खात्यासाठी योजनेत नऊ लाखाच्या ठेवीवर 5 हजार 325 रुपये मासिक व्याज मिळते. तर संयुक्त खात्यात 15 लाख ठेवल्यास 8875 रुपये मासिक यामध्ये मिळते.

येथे टच करून अधिकृत माहिती वाचा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top