MJPSKY List | महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना

MJPSKY List :- महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे. काल (ता. १३) रात्री साडेदहापर्यंत पाच हजार शेतकऱ्यांच्या.

आज दिवसभरात ७५ हजार अशा एकूण ८० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. पहिल्या यादीतील एक लाख २९ हजार २६० खातेदारांच्या नावावर ही रक्कम वर्ग होईल.

MJPSKY List

दुसरी यादी १ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, महा ई सेवा केंद्रावर किंवा आपले सरकार पोर्टलवर आधार प्रमाणिकरण करणारे शेतकऱ्यांकडून १० ते ५० रुपये घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सदर कोल्हापूर जिल्हा अपडेट आहे. 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !