Mobile Land Map Calculator | शेत जमीन मोजणीचे वाद मिटणार, आता घरबसल्या शेत जमिनीची होणार मोजणी, Google ने लॉन्च केले नवीन App सविस्तर माहिती वाचा

Mobile Land Map Calculator

Mobile Land Map Calculator :- आपली जमीन आपण घरबसल्या स्वतः जमीन मोजणी मोबाईलचे सहाय्याने करू शकता. ही जमीन आपण गुंठा, एकर, हेक्टर मध्ये मोजू शकतात.

या मोबाईल ॲप्लिकेशन मार्फत ही जमीन मोजणी आपण करू शकता. आपली जमीन मोबाईलच्या साह्याने कशी मोजणी करता येईल, कोणता ॲप्लीकेशन आहे, संपूर्ण माहिती लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

Mobile Land Map Calculator

यामुळे आपल्याला प्रत्यक्षात प्लॉट किंवा जमिनीवर न जाता आपल्या मोबाईलवरून जमीन मोजणी करता येते. तुम्ही तुमच्या जमिनीची किंवा प्लॉटचे क्षेत्र गुंठा, एकर, किंवा हेक्टर मध्ये मोजू शकता.

तुमचा प्लॉट किंवा जमीन किती स्क्वेअर फुट आहे हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी मोजता येते. तुम्हाला तुमच्या मोबाईलचा Google Play Store ओपन करायचा आहे.

GPS Area Calculator

प्लेस्टोर वरून GPS Area Calculator नावाचं हे ॲप्लिकेशन आहे. हे अप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. त्यानंतर जमीन मोजणी करण्यास आपल्याला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे.

आपल्या जमिनीचे क्षेत्र गुगल मॅप वर कुठे आहे, आपली माहिती असणं गरजेचं आहे. गुगल मॅप वर शेत्र सापडल्यानंतर त्याच्या सीमा असतील त्या सीमा निवडून तुम्ही जमीन मोजणी करू शकता.

Shet Jamin Mojani Kashi Karavi 

म्हणजे चारी कोपऱ्याच्या सीमा निवडून जमीन मोजणी करता येते. जमीन मोजणीसाठी आपल्या जमिनीचे चारही कोपरे निवडावे लागते, त्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारे जमीन मोजायचे आहे.

जसे की स्क्वेअर फुट, स्क्वेअर मीटर,गुंठा, एकर, हेक्टर आपण ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ही जमीन मोजणी करू शकता. आता खूप सारी तंत्रज्ञान उपलब्ध आहेत.

Mobile Land Map Calculator

येथे टच करून जमीन मोजणी कशी करावी पहा 

Google Earth Application

तुम्ही मोबाईलवर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली कामे सोपी करू शकता. जमीन मोजणी करण्यासाठी नेमकी कोणते मोबाईल अप्लिकेशन चांगले आहे.

किंवा कोणते ॲप्लिकेशन ट्रस्टेट आहे, तर यामध्ये सर्वात चांगला Application Google Earth नावाचं हे मोबाईल ॲप्लिकेशन आपल्याला प्ले स्टोर वर आहेत.

gps area calculator

आणि दुसरे एप्लीकेशन म्हणजेच gps area calculator या माध्यमातून आपण ही जमिनीची मोजणी किंवा प्लॉटची मोजणी हे आपण करू शकतात. अशाप्रकारे हे खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

या संदर्भात जमीन मोजणी कशी करायची आहे, या खाली दिलेला आहे. गुगल अर्थ आपली जमीन मोजू शकता. संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे तिथे आपण पाहू शकता.

Mobile Land Map Calculator

येथे टच करून 1885 पासूनचे शेत जमिनीचे 64 पेक्षा कागदपत्रे pdf मध्ये काढा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

2 thoughts on “Mobile Land Map Calculator | शेत जमीन मोजणीचे वाद मिटणार, आता घरबसल्या शेत जमिनीची होणार मोजणी, Google ने लॉन्च केले नवीन App सविस्तर माहिती वाचा”

  1. Pingback: Land Record Registration | शेत जमीन वाटणी होणार फक्त 100 रुपयांत, ही सरकारची नवीन योजना, पहा कसा करावा अर्ज संपूर्ण प

  2. Pingback: Land Records Maharashtras | Land Records ; अरे वा ! शेत जमिनीची, व प्लॉटची संपूर्ण कुंडली, जसे बोजा, कोर्ट, केस वाद, सर्च रिपोर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top