Modi Awas Yojana Maharashtra | घरकुल योजना | खुशखबर ! आता सरकार देणार 10 लाख नवे घरकुल, फक्त करावं लागेल हे काम वाचा सविस्तर माहिती

Modi Awas Yojana Maharashtra :- राज्यातील नागरिकांना दिलासा, सरकारकडून तब्बल 10 लाख घरे मिळणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात श्री देवेंद्र फडवणीस यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.

सरकारकडून दिले जाणारे 10 लाख घरे कोणाला मिळणार आहे ?. यामध्ये तुम्हाला लाभ मिळू शकतो का ?, सरकारचा हा निर्णय नेमकी काय आहे ?, ही संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Modi Awas Yojana Maharashtra

अर्थसंकल्प सादर करतेवेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री देवेंद्र फडवणीस यांनी श्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने नवीन घरकुल योजना सुरू केली आहे. योजनेचे नाव मोदी आवास घरकुल योजना (Modi Awas Yojana) असे आहे.

योजनेच्या माध्यमातून येत्या 3 वर्षात तब्बल 10 लाख घरे बांधले जाणार आहे. आणि या घरासाठी 12000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 3 लाख गरिबांना घरे मिळणार आहेत.

मोदी आवास घरकुल योजना

अशी माहिती श्री देवेंद्र फडवणीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे. दर वर्षाला 3600 कोटी एवढा खर्च लागू होणार आहे. नेमकं या योजनेचा लाभ कोणाला आणि कसा घेता येणार आहे ?, ही माहिती जाणून घेऊया.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्प 2023 सादर केला, घरकुल योजनांवर जास्त लक्ष दिलेले आहे. फडवणीस कडून 10 लाख घरांचा महत्त्वाचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Modi Awas Yojana Maharashtra

येथे टच करून तुमचं नाव यादीत आले का चेक करा 

प्रधानमंत्री आवास घरकुल योजना 

यामध्ये मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत मागासवर्गीय नागरिकांसाठी 3 वर्षांसाठी 10 लाख घरी हे जाहीर करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 4 लाख एवढ्या घरांची बांधकाम होणार आहेत. इतर प्रवर्गासाठी 1.30 लाख घरे मिळणार.

अनुसूचित जाती-जमातींसाठी अडीच लाख घरे हे मिळणार आहे. तसेच रमाई आवास योजनेच्या माध्यमातून दीड लाख घरांची निर्मिती केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर 25000 घरे मातंग समाजासाठी असणार आहे.

घरकुल योजना महाराष्ट्र 2023 

यामध्ये एक हजार आठशे कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. शबरी, आदिम, पारधी, आवास योजनेच्या माध्यमातून 1 लाख घरी बांधण्यासाठी 1200 कोटी रुपये एवढा खर्च. अशा प्रकारचे हे महत्त्वाचा हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे.

या अर्थसंकल्पांमध्ये घरकुल योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि या सोबतच 50,000 घरांचे बांधकाम यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीमार्फत देखील केल्या जाणाऱ आहेत.

Modi Awas Yojana Maharashtra

येथे टच करून नवीन घरकुलासाठी ऑनलाईन फॉर्म सुरु पहा सविस्तर 

प्रधानमंत्री आवास योजना लिस्ट 2023 

यासाठी 600 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, आणि याच बरोबर धनगर समाजासाठी 25 हजार घरे मिळणार आहेत. आणि विमुक्त जाती-भटक्या जाती करिता 25000 घरांचे बांधकाम होणार आहे. तर आता यामध्ये तुमचं नाव आले आहेत का ? घरकुल यादी ही कशी पहायची आहे.

गावातील लोकांची नावे कशी, कोणाची आलेली आहेत. ही संपूर्ण माहिती पहा. घरकुल यादी कशी पाहिजे आहे ?, याची माहिती खाली दिलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना असेल किंवा रमाई आवास योजना, असेल, इंद्रिय गांधी आवास योजना असेल. याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे, तिथे पाहू शकतात.


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !