Mofat Cycle

Mofat Cycle ;- 

  • योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • उत्पन्नाचा दाखला (तलाठी)
  • जात प्रमाणपत्र झेरॉक्स
  • बॅंक पासबुक झेरॉक्स
  • अपंगत्व प्रमाणपत्र (अपंग असल्यास)

Mofat Cycle

मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावयाचा आहे.

तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभागामध्ये अर्ज सादर करावयाचा आहे.