Mortgage Loan | प्रॉपर्टी वर कमी व्याजदरात कर्ज कसे काढावे ? पहा ही खरी सविस्तर माहिती हमखास मिळेल लोन

Mortgage Loan :- आजच्या या लेखामध्ये राज्यातील तसेच देशातील सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. प्रॉपर्टीवर कमी व्याजादरात कर्ज कसे घेता येईल ?, किंवा कसे काढता येते या संदर्भातील माहिती आपण पाहणार आहोत.

घर, जमीन, प्लॉट यावर कर्ज हवं असेल आणि तेही कमी व्याजदरात तर आज या लेखातील संपूर्ण माहिती तुम्ही वाचून कर्ज मिळू शकतात. मालमत्तेवर कर्ज हे एक सुरक्षित कर्ज आहे, जे कर्जदाराकडे मालमत्ता गहाण ठेवून मंजूर केले जाते.

ही मालमत्ता जमीन, घर, किंवा इतर कोणतीही व्यवसाय किंवा वैयक्तिक प्लॉट असू शकतो. अशामध्ये आता या ठिकाणी कर्ज कसे मिळवायचा आहे ?, मालमत्तेत कर्जाची रक्कम इतर कर्जाच्या तुलनेत जास्त असते.

Mortgage Loan

मालमत्तेवरून कर्ज मिळण्याची मुदत देखील जास्त असते, आणि त्यावर मालमत्ता गहाण ठेवून कर्ज मिळण्याची प्रक्रिया आता पाहणार आहोत.जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीवर loan against property बँक म्हणून किंवा संस्थेकडून कर्ज घेण्यासाठी नोंदणी करतो.

त्यावेळेस बँकेत कोणत्याही मालमत्तेची सर्च रिपोर्ट मागवल्यात जातो.बऱ्याचदा बँकेकडून शेत जमिनी व्यतिरिक्त NA प्लॉटवर कर्ज देण्यास प्राधान्य दिले जाते. दोन अगेन्सी प्रॉपर्टी कॅल्क्युलेटर तुमच्या मालमत्तेचे मार्केट व्हॅल्यू किती आहे ?.

Mortgage Loan

येथे टच करून मालमत्तेवर, जसे कि प्लॉट, जमीन, घर कर्ज मिळवा 

Loan Against Property Calculator

तुमच्या मालमत्तेवर किती Loan मिळू शकते ?, तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. पैसा बाजारच्या वेबसाईटवर मालमत्तेवर किती कर्ज मिळते ?, तर त्यासाठी किती ईएमआय तुम्हाला भरावा लागेल ?. 

कर्ज घेताना नेहमी बँकेकडून चौकशी करून घ्या, वेगवेगळ्या वित्तीय संस्थेचे वेगवेगळे Interest Rate असतात. त्यामुळे प्रोसेसिंग Fees देखील वेगवेगळी असते. त्यामुळे जवळचे बँकेशी संपर्क करू शकता,

कमी व्याज दर पद्धती निवडणे केव्हाही फायदेशीर ठरते.कोणती बँक सर्वाधिक कमी व्याजदर देते ?, हे पाहून तुम्ही ठरवू शकतात. Property loan Calculator हे या ठिकाणी पैसा बाजारच्या वेबसाईट वर पाहू शकता.

Mortgage Loan

येथे चेक करून पहा तुमच्या मालमत्ता वर किती मिळेल कर्ज 


📢 नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2023 :- येथे पहा 

📢 200 गाय पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment