Most Expensive Vegetables | तुम्हाला माहिती का ? जगातील सर्वात महागड्या भाज्या! अख्खा पगार दिला तरी येणार नाही किलोभर भाजी पहा भाज्याचे नावे !

Most Expensive Vegetables :- नमस्कार सर्वांना, जगातील सर्वात महागडे भाजी विषयी माहिती जाणून घेऊया. तुम्ही शेतकरी असाल या महागड्या भाजींची लागवड करून मोठ्या प्रमाणात नफा कमवू शकतात.

आणि तसेच तुम्हाला जर ही भाजी खरेदी करायची असेल तर पगार जरी दिला तर किलोभर भाजी येणार नाही. जगात काही अशा भाज्या आहेत की किंमत इतकी जास्त आहे की सर्व सामान्य लोक विचार ही करू शकत नाही. अशाच पाच महागड्या भाज्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Most Expensive Vegetables

बटाटा फ्रांस :- सर्वांना आवडतो, आणि त्यात बटाटा गरीबलोकांची भाजी देखील म्हटलं जात. अशा प्रकारच्या बटाट्याची विविधता जगात आढळते. ज्याचे अंदाजे किंमत एक लाख रुपये प्रति किलोपर्यंत पहायला मिळतात. खरतर हा बटाटा अत्यंत दुर्मिळ आहे, जे केवळ फ्रांसच्या किनाऱ्यावरती असते. आणि फक्त दहा दिवस उपलब्ध असते.

मात्सुताके मशरूम :- एक जपानी मशरूम आहे. मुख्यतः हे शरद ऋतूतील हंगामात आढळतात. मशरूमची ही विविधता हळूहळू नाहीशी होत आहे. मशरूमच्या उत्पादनात आता 10 हजार टन पेक्षा कमी झालाय. त्याच्या अंदाजे किंमत सुमारे 75 हजार रुपये प्रति किलो आहे.

हॉपशॉट :- ही भाजी मुळात ही उत्तर अमेरिकेतील आढळणार आहेत. हॉपशॉट हिरवे असतात,आणि शंकूच्या आकाराचे उपलब्ध असतात. याचा वापर बिअर सारखे, पिये बनवण्यासाठी केला जात असतो. अनेक औषधी गुणधर्माने समृद्ध आहेत. यांचा उपयोग औषध बनवण्यासाठी देखील केला जातो. या हॉटशॉट ची किंमत अंदाजे 72 हजार रुपये किलो पर्यंत आहेत.

📑 हे पण वाचा :- आतापर्यंतची पोस्टाची पती-पत्नीसाठी सर्वात भन्नाट योजना; 5 वर्षात 25 लाख रुपये हमखास मिळेल, वाचा कामाची व फायद्याची माहिती

वसाबी रूट :- ही भाजी वाढण्यास सर्वात कठीण भाज्यापैकी वसाबी रूटची लागवड जगात क्वचितच केली जात आहे. या रोग-प्रवण वनस्पतीला वाढण्यासाठी योग्य प्रमाणात आद्रता आणि योग्य पोषक तत्वांची आवश्यकता असते. याची किंमत 18,500 रुपये प्रति किलो आहेत.

यामिशिता पालक :- मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त घटक असलेला फायबरने भरपूर असे यामिशिता पालकाची अंदाज किंमत 2 हजार रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे त्याचा नियमित डोस घेणे प्रत्येकाला शक्य होत नाही.या पालक भाजीला वाढवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. म्हणून ती महागडी आहे. अशाप्रकारे या 5 भाज्या आहेत, पाच भाज्यांची माहिती आज आपण जाणून घेतली आहे धन्यवाद…..

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !