mPassbook

mPassbook :- गुगल प्ले स्टोअर अँड्रॉइड, ॲप स्टोअर,आयफोन वरून तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर ॲप डाऊनलोड करू शकता. तुम्हाला तुमची इंटरनेट, बँकिंग युजरनेम, आणि पासवर्डने लॉगिन करावे लागेल. जर एसबीआय इंटरनेट बँकिंग सेवेसाठी नोंदणी केली नसेल तर जवळची एसबीआय शाखेत जाऊन.

तुम्हाला अधिकृत वेबसाईट वरत जाऊन नोंदणी करावी लागते. आता या ठिकाणी एसबीआयचं एम पासबुक कसे वापरावे ?, तर एक एसबीआय एनव्हीएस मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला एम पासबुकचा वापर करू शकता.

mPassbook

प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही लॉगिन करता त्यावर तुम्हाला एम पासबुकचे सिंक करणे आवश्यक असते. आणि या ठिकाणी सिंक केल्यानंतर यापूर्वी केलेले सर्व व्यवहार त्यात अपडेट ऑटोमॅटिक होऊन जातात. एसबीआय एम पासबुकचे भरपूर असे विनामूल्य फायदे आहेत.

 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !