Msrtc Mofat Pravas Yojana | MSRTC बस मध्ये 50% सवलत प्रवासात मोठे बदल, पहा हे नियम अन्यथा काढावे लागेल फुल्ल तिकीट

Msrtc Mofat Pravas Yojana :- आजच्या या लेखांमध्ये ST प्रवासात महिलांना 50% टक्के सूट शासनाकडून देण्यात येत आहे. पण या नियमात आता मोठा बदल करण्यात आलेला आहे. नेमका हा बदल काय आहेत ?, या संदर्भात अटी शर्ती काय आहेत. कोणत्या बसमध्ये तुम्हाला हा प्रवास म्हणजेच 50% सवलत ही देण्यात येणार आहे, ही माहिती आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे. ग्रामीण भागातील लाईफ लाईन म्हणून “लाल परीची” ओळख आहे.

Msrtc Mofat Pravas Yojana

महाराष्ट्रातील गाव खेड्यापर्यंत आज लाल परी पोहोचलेली आहे. आणि अशातच आता शासनाकडून या सर्व ग्रामीण भागातील महिलांना 50% सवलत मध्ये प्रवास देण्याचा निर्णय शिंदे आणि फडणवीस सरकारने यावेळी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील महिलांना बस मध्ये 50% सवलतीत प्रवास मिळत आहे. परंतु नेमके आता यासाठी नियम अटी शर्ती काय शासनाने ठरवून दिलेले आहेत ?.कोणत्या बस मध्ये प्रवास 50% सवलतीत मिळेल, याबाबत माहिती पाहुयात.

ST मोफत प्रवास नियम 

तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता बस ह्या एसी किंवा नॉन एसी असं बस आहेत. याबाबत माहिती पाहूयात की कोणत्या बस तुम्हाला सवलती मिळणार आहे. कोणत्या बस मध्ये तुम्हाला सवलत मिळते यांची लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली माहिती वर क्लिक करावे लागेल. प्रवासी भाड्यातील अपघात सहाय्यत निधी, एसी बस सेवाकरिता वस्तू व सेवा कर रक्कम आकारण्यात येणार आहे. म्हणजेच तुमचं तिकीट दहा रुपये असेल तर त्यावर तुम्हाला पाच रुपये सवलत मिळेल .त्यावर दोन रुपये कर म्हणजे तुम्हाला सात रुपये तिकीट काढावे लागणार आहे. Msrtc Mofat Pravas Yojana

येथे क्लिक करून बसची यादी व शासन निर्णय pdf पहा 

Msrtc Mahila Samman Yojana

आणि 75 वर्षावरील महिलांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना लागू होत असल्यामुळे त्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. यामध्ये 65 ते 75 वयोगटापर्यंतच्या महिलांना सवलतीचा नियम लागू होणार, परंतु हा नियम कधी लागू होईल याबाबत अजून कोणताही अपडेट नाही. परंतु अशा प्रकारची हे नियम आहेत या नियमाबाहेर तुम्हाला लाभघेता येणार नाही. आणि या संदर्भातील अधिकृत माहिती व शासनाचा शासन निर्णय खाली दिलेला आहे तिथे बघू शकता. Msrtc Mofat Pravas Yojana

अरे वा ! शासनाने शेत जमिनीला दिला हा नवीन आधार नंबर; तुमच्या जमिनीला मिळाला का ?


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा  📢 ICICI बँक होम लोन कर्ज योजना अर्ज सुरु पहा संपूर्ण माहिती :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !