Msrtc Mofat Pravas

Msrtc Mofat Pravas :- या सवलतीत तुम्ही राज्यभर कुठेही फिरू शकतात. 36 जिल्ह्यांपैकी कुठेही फिरू शकतात. मात्र राज्य बाहेर जायचे असेल तर तुम्हाला तिकीटाचा जो दर असेल तो द्यावे लागेल. यात सर्वात महत्त्वाचा जर पाहिलं तर ही सेवा शहरी वाहतुकीस महिलांनी सवलत मिळणार नाही.

Msrtc Mofat Pravas

उदाहरण :- तुम्ही ठाणे ते पनवेल, कल्याण ते ठाणे एसटीने प्रवास करत असाल तर तुम्हाला ही योजना लागू होणार नाही. यामध्ये महिला रिजर्वेशन करून प्रवास करायचा विचार करत असतील तर त्यांना ही सवलत लागू होणार नाही.

म्हणजे प्रवास करत असताना तुम्हाला तिकीट काढून सेवेचा लाभ घेता येणार आहे. यात महिलांनी पुढच्या तारखेचे आरक्षण केले असेल तर तुम्हाला परतावा देखील हा मिळणार नाही. याबाबत हे देखील महत्त्वाचं नियम आहे.

येथे क्लिक करून शासन निर्णय व बसची यादी pdf पहा