MSRTC Recruitment 2022 | राज्य वारीवहन महामंडळात 5000 हजार पदांवर बम्पर भारती

MSRTC Recruitment 2022

MSRTC Recruitment 2022: नमस्कार राज्यातील जे युवक हे बेरोजगार आहे. पण त्यांना गाडी चालवत येते म्हणजे 4 चाकी गाडी चालवत येते. अश्या बेरोजगारांना महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन मंडळात 5000 पदांची भरती निघाली आहे.

त्यासाठी तुम्ही आताच ऑनलाईन फॉर्म भरवून राज्य परिवहन मंडळात आपली नोकरी प्राप्त करू शकता. चला तर पाहू याचा ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे. त्या साठी कोणती कागदपत्रे लागणार आहे. हे सर्व जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

MSRTC Recruitment 2022

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात पुणे विभागामार्फत शिकाऊ उमेदवारासाठी तब्बल 5000 हजार जागांवर भरती काढ्याण्यात आलेली आहे. आपल्या या भरती विषयी सविस्तर जाणून घ्याची असेल. तर www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर ही माहिती टाकण्यात आलेली आहे. आपण येथे जाऊन सविस्तर माहिती पाहू शकता.

हेही वाचा :- 500 शेळ्या 25 बोकड साठी शासन देते 50 लाख रु अनुदान असा करा ऑनलाईन अर्ज

राज्य परिवहन मंडळ भरती 2022

जे उमेदवार भरती साठी पत्र असतील त्यांच्याकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येणार आहे. आणि याची ऑफिशियल माहिती पाहिजे असेल तर या विभागाच्या official website ला भेट द्या.

आणि जर ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर आम्ही त्यासाठी तुम्हला खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर जाऊन आपण आपला ऑनलाईन अर्ज करू शकता.

पदाचे नाव व अर्ज प्रक्रिया 

या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कोणत्या जागांसाठी भरती आहे. त्या पदाचे नाव काय आहे. त्याचा अर्ज करण्याची पद्धत काय आहे. हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार

अर्ज: ऑनलाईन करायचा आहे

ही भरती शिकाऊ उमेदवारासाठी आहे

राज्य परिवहन मंडळात अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा 

अर्ज कुठे सादर करायचा आहे

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ पुणे विभागामार्फत शिकाऊ उमेदवार म्हणून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भारती पद्धतीसाठी संपूर्ण जाहिरात प्रसारित झाली आहे. या पद्धतीत पदासाठी उमेदवारांना मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आह.

जे इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी एसटी महामंडळ विभागाने आवाहन केले आहे. ही जाहिरात तुम्हाला या www.apprenticeship.gov.in संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

हा अर्ज ऑनलाईन आहे उमेदवारांसाठी सूचना ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय शंकर शेठ रोस्ता या पत्त्यावर प्रत्यक्ष हजर राहून सकाळी 10 ते 5.30 या कार्यालयीन वेळेत सादर करावे असे विभागाने स्पष्ट केले आहे.


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर सठी मिळतंय 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top