Mudra Loan Online Apply | मुद्रा लोन कसे मिळेल जाणून घ्या माहिती मिळवा 5 मिनिटांत लोन

Mudra Loan Online Apply :- नमस्कार नमस्कार समाना आजच्या लेखामध्ये ही मुद्रा योजना. या अंतर्गत आपण 10 लाख रु. पर्यंत कसे घेऊ शकतात. ही मुद्रा लोन स्कीम काय आहेत.

याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर लेख आपण संपूर्ण वाचा यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला मुद्रा लोन याबाबत दिलेले आहेत.

Mudra Loan Online Apply

मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (मुद्रा) योजना ही सरकारची आहे. व्यक्ती, MSME, स्वयंरोजगार व्यावसायिक आणि इतर व्यावसायिक संस्थांना बँक/NBFC च्या मदतीने व्यवसाय कर्ज.

खेळते भांडवल कर्ज देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत कर्ज योजना सुरू केली. मुद्रा कर्जासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी अर्ज करता येतो.

मुद्रा योजनेंतर्गत ऑफर केलेली व्यवसाय कर्जे असुरक्षित आणि संपार्श्विक मुक्त आहेत. ज्यात जास्तीत जास्त रु. 10 लाख. मुद्रा कर्ज शून्य ते नाममात्र प्रक्रिया शुल्क आणि फोरक्लोजर शुल्कासह मिळू शकते आणि ते 5 वर्षांपर्यंत परत केले जाऊ शकते.

मुद्रा लोन कागदपत्रे

  • बॅंक खातं
  • जो व्यवसाय किंवा उद्योग सुरू करायचा असेल
  • त्याचा संपूर्ण तपशील असणं आवश्यक आहे.
  • बॅंक खात्याशी आधार लिंक असणं गरजेचं आहे.
  • जातीचे विवरण
  • तुमच्या उद्योगाचे GSTN व उद्योग आधार
  • तुम्हाला ऑनलाईन अर्ज करतांना अपलोड करावा लागेल.
  • शॉप ॲक्ट देखील अपलोड करावे लागेल.
  • ओळख पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना फायदे

मुद्रा लोन मध्ये कोणतेही शुल्क आकारल्या जात नाही. मुद्रा लोन योजना उत्पन्न निमिर्तीमध्ये गुंतलेल्या सुक्ष्म व लघू उद्योजकांना पत सुविधा देते. पत सुविधा कोणत्याही प्रकारच्या फंड किंवा बगर-फंड आधारित आवश्यकतासाठी असू शकतात.

यामुळे तुम्ही मुद्रा लोन योजनेचा उपयोग विविध कारणांसाठी करू शकता. मुद्रा लोनची पत मुदतीची कर्जे आणि ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी पत आणि पत हमीपत्रांसाठी अर्ज करण्याकरिता देखील वापरली जाते.

📑 हे पण वाचा :- ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी आली 3 नोव्हेंबरची यादी पहा पात्र असेल तर मिळेल घरकुल

Mudra Loan Business

  • तरुण :- मुद्रा लोन योजनेतंर्गत 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळते.
  • किशोर :- मुद्रा लोन योजनेतंर्गत 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळते.
  • शिशु :- मुद्रा लोन योजनेतंर्गत 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळते.

मुद्रा लोन योजनेचा फायदा

लघू उद्योजक,फळभाज्या विक्रेता,दुग्ध उत्पादक, कुक्कुटपालन व्यावसायिक. मत्स्यपालन व्यावसायिक, शेतीविषयक उपक्रमांची संबंधित दुकानदार या लोकांना मुद्रा लोन मिळेल.

Leave a Comment