Mudra Loan Scheme | Mudra Loan | आता अशा प्रकारे मिळेल मुद्रा लोन योजनेअंतर्गत 10 लाख रु. लोन पहा सविस्तर माहिती व खरी माहिती

Mudra Loan Scheme :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये व्यवसाय करू इच्छित असणाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. तर मुद्रा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 10 लाख रुपये पर्यंत अनुदान हे दिले जाते. तर याच योजनेची माहिती अधिक जाणून घेणार आहोत, त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.

Mudra Loan Scheme
Mudra Loan Scheme

Mudra Loan Scheme

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लोन तीन प्रकरे मध्ये वाढली गेलेला आहे. तरी ह्या तीन कॅटेगिरी आहेत. शिशू लोन, किशोर लोन, आणि तरुण लोन तर शिशु लोन अंतर्गत आपल्याला 50 हजार रुपये पर्यंत लोन दिला जातो. आणि किशोर लोन यामध्ये 50 हजार रुपये ते पाच लाख रुपये पर्यंत लोन आपल्याला किंवा कर्ज या ठिकाणी दिला जातं. आणि तरुण लोन ही 5 लाख रुपयांपासून ते 10 लाख रुपये पर्यंत कर्ज आपल्याला मुद्रा योजनेअंतर्गत दिलं जातं. त्यालाच आपण पीएम मुद्रा योजना देखील म्हणून ओळखतो.

प्रधानमंत्री मुद्रा योजना 

आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे ?. हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर पात्रता वगैरे आणखी माहिती जाणून घेऊया. तर सर्वप्रथम मुद्रा शिशू लोन अंतर्गत आवेदन करण्यासाठी कोणतेही गॅरंटर ची गरज पडणार नाही. आणि याला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त चार्ज आपल्याला लागणार नाही. आणि यामध्ये वेगवेगळ्या बँकेमध्ये लोन व्याजदर ही कमी जास्त राहू शकतात.

पीएम mudra loan interest rate

बँकेनुसार किंवा बँकेच्या नियमानुसार किती व्याज आपल्याला या अंतर्गत लागेल. ते जवळपास नऊ ते बारा टक्क्याच्या व्याजदरामध्ये असू शकत. तर आता यासाठी आपला कसा करायचा आहे हे देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर मुद्रा लोन अर्ज कण्यासाठी आपल्या बँकेमध्ये जावं लागेल. आणि बँकेत गेल्यानंतर आवेदन म्हणजेच अर्ज हा ऑनलाइन सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे.

mudra loan eligibility

आपण मुद्रा या वेबसाईट वरती गेल्यानंतर अधिक माहिती आपल्याला या अंतर्गत मिळणार आहे. तर याचं लाभ आता कोण घेऊ शकतो ?. हे देखील गरजेचं आहे. तर पीएम मुद्रा योजनेअंतर्गत लहान दुकानदार फळ, फूड प्रोसेस युनिट त्याचबरोबर जे लहान उद्योग आहेत. यांना या ठिकाणी लाभ मिळतो.

mudra loan documents

तसेच या योजनेत लाभ घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर राहण्याचा पत्ता, पासपोर्ट साईजचा फोटो, बिजनेस सर्टिफिकेट जे आपण ते बिजनेस करत असाल. तर त्याचा त्यालाच आपण उद्योग आधार किंवा उद्योग आधार म्हणून ओळखतो. ते देखील आपल्या या ठिकाणी लागू शकतं.

मुद्रा लोन ऑफिशियल वेबसाईट

याची अधिक सविस्तर माहिती करिता आपल्याला पीएम मुद्राच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती तीनही योजना बद्दल जस आपण वरती बोललो. की या ठिकाणी तीन प्रकार आहेत. मुद्रे योजनेचे तर त्यातील शिशूलोन यामध्ये पन्नास हजार रुपये पर्यंत कर्ज दिलं जातं. 

Mudra Loan Scheme

येथे पहा ऑफिशियल वेबसाईट

mudra loan details

किशोर लोन यामध्ये आपल्याला 50 हजार ते पाच लाख रुपये पर्यंत लोन दिलं जातं. आणि याच अंतर्गत आणखी तरुण लोन अंतर्गत पाच लाखापासून ते दहा लाख रुपयापर्यंत लोन दिला जातो. तरी याची ऑफिशिअल वेबसाईट खाली देण्यात आलेली आहे  यावर जाऊन आपण अधिक माहिती जाणून घेऊ शकता. त्या ठिकाणी तिन्ही योजना बाबत अधिक सविस्तर माहिती दिलेली आहे.

mudra loan online apply

मुद्रा योजनेची माहिती आपल्या जवळच्या बँकेत जाऊन संपर्क करावा. त्या ठिकाणी देखील माहिती आपल्याला पीएम मुद्रा योजनेची मिळणार आहे. आणि खालील व्हिडीओ पाहून देखील ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. व्हिडीओ पहा 


📢 Google च्या तंत्रज्ञानामुळे शेतीच्या बांधावरून मोजणी करणे शक्य :- पहा कसे येथे 

📢 शेळी पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !