Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra | मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आवश्यक कागदपत्रे

Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra :- नमस्कार सर्वांना आजच्या या लेखामध्ये मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

योजनेअंतर्गत सातवी पास असलेल्या दहा लाख रुपये. तर दहावी उत्तीर्ण यांना 25 लाख पर्यंत प्रकल्पा साठी कर्ज देण्यात येते. तर याचविषयी सविस्तर माहिती लेखात जाणून घेणार आहोत तर लेख संपूर्ण वाचा.


शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra

राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षित युवक व युवतींचा वाढती संख्या व उद्योग व्यवसाय. क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असल्याने स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन.

उद्योजकतेला चालना देणारी सर्जनशीलता कालानुरूप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरू. करण्याचा प्रस्ताव शासनाने विचारधारा नेतृत्व आणि यालाच असं नाव देण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र

तर या योजनेअंतर्गत आपल्याला काय लाभ मिळतो सविस्तर माहिती लेखात जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सण 2019-20 या

आर्थिक वर्षापासून राज्यात कार्यान्वित करण्यात आलेला आहे. शासनाच्या नवीन औद्योगिक धोरण 2019 मुद्रा क्रमांक 5 व 9.2 नुसार नमूद केल्याप्रमाणे जाहीर करण्यात आलेला आहे.

हेही वाचा:- शरद पवार ग्राम समृद्धी योजना GR येथे पहा माहिती 

मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील वाढती बेरोजगारीमुळे तरुणांना अवघड परिस्थिती झाली. तरुणांना या बेरोजगारीमुळे भविष्याचे टेन्शन आले. या तरुणांनाचा सरकारने सर्वसमावेशक योजनेचा सुरू केली आहे.

लाभार्थी पात्रता कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहि-वासी असणं आवश्यक आहे. वय 18 ते 45 वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. (अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/अपंग /माजी सौनिक करिता 5 वर्षे वयोमर्यादा वाढीव वैयक्तिक मालकी

भागीदारी व बचत गट ज्यांना वित्तीय संस्थांनी मान्यता दिलेली असावी. शैक्षणिक पात्रता – 7वी आणि 10 वी उत्तीर्ण. पती किंवा पत्नी कोणाला तरी एका व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. 

⬇ मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म कसा भरयाचा खालील व्हिडीओ पहा ⬇ 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अनुदान 

अनुसूचित जाती/ जमाती/ महिला/अपंग व माजी सैनिकांसाठी स्वगुंतवणूक 5 टक्के देय अनुदान शहरी भागांसाठी 25 टक्के. तर ग्रामीण भागांसाठी 35 टक्के बॅंक कर्ज शहरांसाठी 70 टक्के.

तर ग्रामीणसाठी 60 टक्के उर्वरित प्रवर्गासाठी स्वगुंतवणूक 10 टक्के शहरी भागांसाठी 15 टक्के अनुदान. तर ग्रामीण भागांसाठी 25 टक्के अनुदान शहरी भागांसाठी 75 टक्के बॅंक कर्ज. तर ग्रामीण भागांसाठी 65 टक्के बॅंक कर्ज.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट फोटो
  • अधिवास दाखला
  • आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • मार्कशीट
  • पॅन कार्ड
  • प्रोजेक्ट रिपोर्ट
  • जात प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला
  • घोषणापत्र किंवा हमीपत्र

CM रोजगार निर्मिती कार्यक्रम Online Form

असा करा ऑनलाईन अर्ज सर्वप्रथम उद्योग संचालनालयाच्या https://maha-cmegp.gov.in/homepage वेबसाईटवर जा. येथे ऑनलाईन अर्ज असे एक

निळ्या रंगाचे बटन दिसेल त्यावर क्लिक करा. ऑनलाईन अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल, अर्जात व्यवस्थित संपूर्ण माहिती भरून तुमचा अर्ज सबमिट करा. 

रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला घोषणा पत्र, अहवाल नमुना लागणार आहे. तर हे डाऊनलोड करण्यासाठी खाली दिले आहेत. तसेच जीआर देखील डाऊनलोड करण्यासाठी दिलेला आहे.

📝 CM रोजगार घोषणा पत्रयेथे क्लिक करा
📑 मुख्यमंत्री रोजगार योजना प्रकल्प अहवाल येथे क्लिक करा
📝 मुख्यमंत्री रोजगार योजना शासन निर्णय येथे क्लिक करा

Leave a Comment