Mukhyamantri Saur Krishi Vahini | अरे वा ! शेतकऱ्यांसाठी शासनाची भन्नाट योजना, जमीन भाड्याने द्या अन् मिळवा शेतीसाठी 12 वीज, ऑनलाईन अर्ज सुरू !

Mukhyamantri Saur Krishi Vahini :- शेतकरी बांधवांसाठी सर्वांत मोठी बातमी आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाची ही भन्नाट योजना सुरू झालेली आहे.

या योजनेतून शेतकरी बांधवांना जमीन भाड्याने दिल्यानंतर दिवसां 12 तास विज सह 1.50 लाखापर्यंत भाडे मिळणार आहे. आणि यासाठी शासनाचे अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. तरी याच योजनेची माहिती संपूर्ण आज पाहणार आहोत.

Mukhyamantri Saur Krishi Vahini 

या योजनेत कसा लाभ घ्यायचा आहे ?, याची संपूर्ण माहिती पाहूयात. महावितरणने शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरू आहे. आणि बदलत्या शेतकऱ्यांना महावितरण कडून 30 हजार रुपये भाडे मिळणार आहे.

या योजनेमुळे शेती पंपासाठी दिवसा 12 तास वीज उपलब्ध होणार आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने सौर कृषी वाहिनी योजना या नावाने शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली आहे. आणि यातच उपकेंद्र परिघाजवळील महावितरण कंपनी भाड्याने घेणार आहे.

सौर कृषी वाहिनी योजना

यामध्ये 3 एकर व त्यापासून पुढे कितीही जागा महावितरण कंपनी भाड्याने घेणार आहे. दिलेल्या प्लॉटमध्ये महावितरण कंपनी सोलर प्लॅट उभा करणार आहे. त्यातून तयार होणारी वीज शेतकऱ्यांसाठी दिवसा 12 तास उपलब्ध करून दिले जाणार.

आणि यामध्ये शासनाच्या गायरान जमिनीवर खाजगी शेतकरी ही यामध्ये लाभ घेऊ शकतो अशी ही योजना आहे. शेत क्षेत्रासाठी एकरी 30 हजार रुपये दिले जाणार आहे. 5 एकर क्षेत्रासाठी वर्षाला 1.50 लाख रुपये भाडे मिळते. परंतु आपल्याकडे 5 एकर क्षेत्र असणं आवश्यक आहे.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

येथे टच करून ऑनलाईन फॉर्म,कागदपत्रे, संपूर्ण माहिती जीआर सोबत वाचा !

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 

आपल्याला 1.50 लाख महिना मिळणार आहे. आणि यासाठी कंपनीमार्फत वेबसाईट द्वारे प्रस्ताव म्हणजेच अर्ज ही करावे लागतात. आणि 25 वर्षाकरिता ही थेट करार केले जातात. यामध्ये वैयक्तिकरित्या व्यावसायिक म्हणून ही यामध्ये लोक येऊ शकणार आहेत.

याचा वेगळा फायदाही शेतकऱ्यांना आता होणार आहे. तरीही योजना कशी राबवली जाणार आहे, हे खूप महत्त्वाचं ठरतं. शेतकऱ्यांना वाढतत्त्वावर दिलेल्या जागेवर महावितरण कंपनी सोलर प्लांट.

Saur Krishi Vahini Yojana

उभा करून, त्यापासून वीज निर्मिती करून निर्माण झालेले वीज शेतकऱ्यांना दिवसात 12 तास उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि 12 महिनेतील 10 महिने हे वीज मिळणार असून किंवा 2 महिने तेही पावसाळ्यात वीज शेतकऱ्यांना लागणारच नाही.

यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे, अशा प्रकारची खास योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना म्हणून सुरू करण्यात आलेली आहे. आणि या योजनेसाठी अध्यक्ष माहिती पात्रता, कागदपत्रे, अर्ज, कसा सादर करायचा आहे. याची माहिती आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. तिथे यासंबंधीतील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana

घरकुल योजनांची नवीन यादी आली पहा तुमचं यादीत नाव 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment