Mukhyamantri Solar Pump Scheme | Solar Pump Scheme | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना नव्याने सुरू, पहा आजचा हा जीआर, सविस्तर व्हिडीओ पहा

Mukhyamantri Solar Pump Scheme

Mukhyamantri Solar Pump Scheme :- शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण बातमी, राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू झालेली आहे. (Solar Pump) आणि या संदर्भात हा शासनाचा नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

नेमकी कोणते शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, आणि या संदर्भातील शासन निर्णय नेमकी काय आहे ?, हे आज जाणून घेऊया.

Mukhyamantri Solar Pump Scheme

सोलर पंपाच्या प्रतीक्षात असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा अपडेट आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे.

याच्या संदर्भातील 1 महत्त्वपूर्ण असा जीआर आज 9 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आलेला आहे. या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहुयात.

मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र

जर पाहिलं तर शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं याच्यासाठी शासनाच्या माध्यमातून 90% आणि अनुसूचित जाती जमातीसाठी 95% अनुदानावरती सोलर पंप दिले जात आहेत.

याच्यासाठी राज्यामध्ये कुसुम सौर पंप योजना ही योजना राबवली जात आहे. आणि याच योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्राला 2 लाख सोलर पंप उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.

Mukhyamantri Solar Pump Scheme

येथे पहा नवीन शासन निर्णय pdf 

सौर कृषी पंप योजना 

राज्याचे वित्तमंत्री, ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना 2 लाख सोलर पंप देणार आहोत. अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली होती.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत 1 लाख सोलर पंप देण्यासाठी आज 9 जानेवारी 2023 रोजी जीआर घेण्यात आलेला आहे. याच्यापैकी एक लाख सोलर पंप केले जात आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना 

या व्यतिरिक्त असणारे 1 लाख सोलर पंप हे महावितरणच्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहेत. राज्यातील कृषी पंप विज जोडण्यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान महावितरण मार्फत करणे

याबाबत जीआर आहेत. तर नेमकी यासाठी कोण पात्र आहे ?, आणि यासाठी कागदपत्रे, पात्रता, आणि कोणती शेतकरी यासाठी पात्र आहेत. संपूर्ण माहिती खाली बघू शकता, शासनाचा जीआर खाली बघू शकता.

Mukhyamantri Solar Pump Scheme

येथे टच करून पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण माहिती व खरी माहिती 


📢 नवीन मतदान यादी कशी काढावी मोबाईलवरून सविस्तर माहिती :- येथे पहा 

📢 M परिवहन app लॉंच, लायसन्स व कागदपत्रासाठी पोलीस अढवणार नाहीत :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top