Mukhyamantri Solar Pump :- सर्वांसाठी महत्त्वपूर्ण बातमी सरकारने दिलेली आहे. मुख्यमंत्री सौर पंपाच्या जोडणीसाठी नोंदणी सुरू आहे, आणि त्वरित जाणून घेऊन लाभ घेऊ शकता. तरी या संदर्भातील सविस्तर माहिती आज लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गरज असते, ती पाण्याची आणि शेतीला पाणी देण्यासाठी मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्याकारणाने शेतकऱ्यांना शेतीसाठी 8 तास वीज देण्यात येते. परंतु सातत्याने लाईट ये जा करत असते, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकाला पाणी देता येत नाही.
Mukhyamantri Solar Pump
तसेच शेतीला 8 तास वीज पुरेशी होत नसल्याने म्हणून शेतकऱ्यांना 12 तास वीज प्राप्त व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सौर पंप योजना राबवली जात आहे. सोलर पंपासाठी नवीन नोंदणी सुरू झालेली आहे, अर्थातच मुख्यमंत्री सौर पंप योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी अर्ज
केले आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांना सौर पंपाची जोडणी करण्यात आली नाहीत. त्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, आता शेतकऱ्यांसाठी 1 लाख सोलर पंप देण्यात येणार आहे. आता महावितरणच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मेसेज करण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री सौर पंप योजना
ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप बसवायचे आहे, त्या शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू झालेली आहेत, कोणते लिंक वरील नोंदणी करणार आहे हे खूप महत्त्वाचं असतं. तर शेतकऱ्यांना सोलर पंप जोडण्यासाठी नोंदणी करायची आहे, त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
जे की सौर कृषी पंप याचे अधिकृत संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळावर जाऊन जर तुम्ही प्रलंबित ग्राहक असाल तर तुमच्या मोबाईलवर मेसेज महावितरण कडून येणार आहे. तर कशी कराल नोंदणी ?, तुम्ही या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही सौर पंपासाठी नोंदणी करू शकता.
येथे टच करून ऑनलाईन नोंदणी व अधिक माहिती वाचा
सौर पंप योजना
या पेजवर तुम्हाला ग्राहक क्रमांक विचारला जाईल त्यानंतर नोंदणी करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. त्यावर विचारलेली माहिती भरून सोलर पंपासाठी नोंदनी करू शकता. अशा प्रकारे शेतकरी सौर पंपासाठी नोंदणी करता येते.
जे की तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, आपण ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यानी पंपासाठी अर्ज केले आहेत. परंतु शेतकऱ्यांना पंप जोडणी करण्यात आली नाही. अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सोलर पंपातून 1 लाख सोलर पंप मिळणार आहे. अशा प्रकारची ही सर्वात मोठी बातमी आहे.
📢 अरे वा ! शासनाची नवीन योजना 1BHK फ्लॅट मिळवा फक्त 14 लाखात, ऑनलाईन फॉर्म सुरू :- येथे वाचा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा