Murgi Palan Information | Aseel Hen | सोन्याचं अंड देणारी कोंबडी, या कोंबडी समोर कडकनाथ फिका, एक अंड तब्बल 100 रुपयाला, वाचा कोंबडीची माहिती

Murgi Palan Information :- शेतकरी बांधवांसाठी तसेच कुक्कुटपालन व्यवसायिकांसाठी सर्वात आनंदाची बातमी आज लेखात पाहणार आहोत. आजच्या या लेखात सोन्याचं Aseel Breed अंड देणारी कोंबडी म्हणजेच की या जातीसमोर कडकनाथ कोंबडी देखील फिकी आहे.

आणि तब्बल या कोंबडीच्या जातीचं अंड तब्बल शंभर रुपयांना विकले जात आहे. Aseel Hen या कोंबडीच्या जाती विषयी माहिती हे आज लेखात जाणून घेऊया, अतिशय महत्त्वाचा लेख आहे लेख संपूर्ण वाचा.

Murgi Palan Information

कुक्कुट पालन व्यवसाय करणारे व्यक्ती किंवा करू इच्छिणारे व्यक्तींसाठी या जातीची कोंबडी सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे. आणि जर पाहिलं तर ग्रामीण भागात कुक्कुटपालन व्यवसाय खूप लोकप्रिय आणि त्यापासून लोक मोठ्या प्रमाणावर उत्पादन देखील कमवत आहे.

आज अशा कोंबडीच्या जाती विषयी माहिती पाहणार आहोत, एक अंड 100 रुपयांना विकल्या जाते. ही कोंबडी जणू सोन्याचा अंड देणारीच हिच्यापुढे कडकनाथ पुढे फिकी, आपल्याला चक्क हैराण करू शकते.

असील कोंबडीची जात विषयी माहिती 

100 रुपयेला एक अंड विकत आहे, याचविषयी माहिती जाणून घेऊया. तर नेमकी ही असील कोंबडीची जात कशी असते ?, याविषयी माहिती पाहूयात. असील कोंबडी चं तोंड लांब आणि लाटण्याचा आकाराचं असतं,

भरपूर पंख, गंधाटक डोळे, आणि लांब मान या कोंबडी चे खास वैशिष्ट्य आहेत. या कोंबडीचे पाय सरळ आणि मजबूत आहेत, जातीची कोंबडे चार ते पाच किलो आणि कोंबड्या तीन ते चार किलो असतात. कोकराल कोंबड्यांचे वजन साडेतीन साडेचार किलो असते.

Murgi Palan Information

येथे टच करून पहा 270 अंडी देणारी कोंबडी व माहिती 

Aseel Murga

बुलेट कोंबड्या वजन अडीच ते साडेतीन किलो असते. हे कोंबडे झुंजीच्या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. कोणत्या राज्यात या कोंबड्या आढळतात हे खूप महत्त्वाचा आहे. असील जातीच्या कोंबड्या दक्षिण पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेशात आढळून येतात.

या कोंबड्यांच्या सर्व जातींमध्ये रेजा (हलका लाल), टीकर (भुऱ्या रंगाच्या), चित्ता (काळ्या आणि सफेद सिल्व्हर रंगाच्या. कागर (काळ्या रंगाच्या) न्यूरी 89 (पांढऱ्या), यारकिन (काळ्या आणि लाल) पिवळ्या (सोनेरी लाल) कोंबड्या सर्वाधिक प्रसिद्ध आहेत. 

Murgi Palan Information

येथे टच करून सर्वाधिक एका टाईमला 50 लिस्ट दुध देणारी गाईची संपूर्ण माहिती पहा 


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment