Mutual Funds Loan Bank :- आज थोड्या वेगळ्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आज पर्सनल लोन आणि गोड लोन व्यतिरिक्त मॅच्युअल फंडवर सर्वात स्वस्त लोन कसे घ्यावे ? याची माहिती जाणून घेणार आहोत. मॅच्युअल फंड वर मिळणारे जे काही लोन आहे यावर किती व्याजदर लागतं
आणि किती कर्ज तुम्हाला मिळू शकतो यासंबंधीतील सविस्तर माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी मॅच्युअल फंड सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. परंतु अनेक गुंतवणूकदार गरजेची वेळी Mutual फंडातून पैसे काढून घेतात.
परंतु हा योग्य मार्ग नसून Mutual फंडातील युनिट रेडिम न करता ही तुम्हाला गरजेच्या वेळी कर्ज मिळते. मॅच्युअल फंड युनिट्स वर कर्ज तुम्हाला मिळू शकते. फायनान्स कंपनी कडून तुम्ही कर्ज घ्याल त्या तुमच्या मॅच्युअल फंडची युनिट्स त्यांच्याकडे तारण ठेवून त्यांच्या बदल्यात कर्ज देतात.
Mutual Funds Loan Bank
यासाठी तुम्हाला फायनान्स कंपनी किंवा बँकेचे संपर्क करणं गरजेचं असते. आणि यासोबतच इंडिव्हिज्युअल आणि इन्वेस्टर्स सोबतच एनआरआय, फॉर्म, हिंदू युनायटेड फॅमिली, ट्रस्ट, कंपनी, आणि कोणतीही एनटीटी मॅच्युअल फंडावर कर्ज देऊ शकतात.
तसेच अल्पवयीन मुलांना मॅच्युअर फंडावर कर्ज दिले जात नाही हे महत्त्वाचं आहे. आणि सोबत बँक किंवा फायनान्स कंपनी तुमच्या क्रेडिट स्कोरच्या आधारावर कर्जाची रक्कम कालावधी आणि व्याजदर निश्चित करते. तर High क्रेडिट स्कोर यावर तुम्हाला व्याजदर आणि कर्ज घेण्यास मदत करू शकतात.
मॅच्युअल फंड कर्ज
अर्थातच इक्विटी एमएफ प्रकरणात नेट असेल व्हॅल्यूच्या 50% पर्यंत कर्ज मिळतं. फिक्स इन्कम म्युच्युअल फंडच्या बाबतीत 70 ते 80% पर्यंत कर्ज तुम्हाला मिळू शकते. वेगवेगळ्या बँका आणि फायनान्स कंपनीनुसार याचे व्याजदर वेगवेगळे असू शकते.
आणि महत्त्वाचं यात पाहिलं तर मॅच्युअल फंडचे युनिट्स तारण ठेवल्यानंतर रेडींग करू शकत नाही. जर तुम्ही मॅच्युअल फंडाची Unit’s तारण ठेवले असले तरी तुम्हाला डिविडंट आणि रिटर्नचा फायदा मिळू शकतो.

📒 हेही वाचा :- काय सांगता ? ज्याचा कब्जा त्याची जमीन, हा कायदा तुम्हाला माहिती का ? कोणाला कशी मिळणार, कसा दावा कराल ? पहा व्हिडीओ मधून माहिती
फिक्स इन्कम म्युच्युअल फंड
आता यावरती किती व्याज असेल याची माहिती आपण पाहूया. इक्विटी मॅच्युअल फंडच्या बाबतीत योजनेच्या मूल्याच्या कमाल 50% पर्यंत कर्ज मिळू शकत. त्यासोबतच एनडीएफसी तुमच्या क्रेडिट स्कोर वरून या कर्जासाठी 9-10% व्याज आकारलं जात.
सोबतच सोन्यावर घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर 9-25 टक्के पर्यंत असतं. पर्सनल लोन वर 10-18 व्याज आकारले जाते. Mutual Fund वरील बहुतेक कर्जाचा कालावधी 12 महिन्याचा असतो. आणि कर्ज रक्कम 10 हजार असेल, कमाल एक कोटी रुपये एवढे आहे.
Mutual Fund Loan Calculator
अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी व्याजदर लागू शकतो. अशा प्रकारची ही मॅच्युअल फंडकडून तुम्ही कर्ज घेऊ शकता. आधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या बँक शाखेची किंवा Mutual फंड जे काही हेल्पलाइन
नंबर असेल किंवा तज्ञ असतील त्यांच्याकडे माहिती अधिक मिळवू शकतात. सदर दिलेली ही माहिती केवळ तुम्हाला माहिती व्हावी म्हणून आहेत. या विषयावर कोणतीही जबाबदारी लेखक किंवा वेबसाईट घेत नाहीत धन्यवाद….

📒 हेही वाचा :- आता या महिलांसाठी केंद्र सरकार देणार 6,000 रुपये, पहा कोणाला कसा मिळणार लाभ ? तुम्ही असाल का पात्र ?