My Lpg Gas

My Lpg Gas :- एलपीजी च्या किमती ह्या मुंबईमध्ये व्यवसायिक सिलेंडर 844 रुपये ला पूर्वी होता. परंतु आता दर 1696 या ठिकाणी आता मोजावे लागणार आहे. 19 किलो इंडियन एलपीजी सिलेंडरची किंमत 1744 आहे, ती पूर्वी 1859 होती.

कोलकत्ता मध्ये व्यवसायिक सिलेंडरची किंमत 846 रुपये आणि पूर्वी लोकांना 1995.50 पैसे इतके मोजावे लागत होते. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1893 रुपये तरी यापूर्वी 2009.50 पैसे इतके होते. अशा प्रकारचे हे दर आहेत.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !