Nabard Dairy Loan 2023 :- आज या लेखाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायासाठी नाबार्ड कडून कर्ज कसे मिळवता येणार आहे ? या संदर्भात माहिती पाहणार आहोत. नाबार्ड डेअरी योजनेकडून डेअरी व्यवसायासाठी नाबार्ड किती कर्ज (Nabard Dairy Loan) येतो यासंदर्भात माहिती पाहूयात.
दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठीचा उत्पन्नाचा चांगला पर्याय बनला आहे. डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी नाबार्ड शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या व्यवसायाकडे प्रामुख्याने कल वाढल्याचे दिसत आहे.
Nabard Dairy Loan 2023
देशातील विविध शेतकरी उत्पन्न मिळवत आहे. पशुपालनाद्वारे दूध उत्पादनासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना डेअरी कर्ज देत आहे. सरकार जनावरे खरेदीसाठी तसेच जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी योजना राबवत आहे. डेअरी उद्योजकता विकास योजनेअंतर्गत अशी ही एक योजना आहे.
त्यातून तुम्हाला कर्ज मिळवता येते. या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी विविध प्रकारचे कर्ज शासनाकडून दिले जाते. याची पशुधन खरेदी मिल्किंग मशीन आणि डेअरी प्रोसेसिंग युनिट आणि वाहतूक, शीतगृह डेअरी, मार्केटिंग यासाठी नाबार्ड कडून कर्ज दिल्या जाते.
येथे क्लिक करून तुम्हाला मिळेल कर्ज व किती % अनुदान व कागदपत्रे पात्रता पहा
नाबार्ड कर्ज योजना
आता या योजनेचे वैशिष्ट्ये काय आहे किती अनुदान तुम्हाला मिळतं ? आणि किती कर्ज हे नाबार्ड कडून दिल्या जाते. किती जनावरे खरेदी करता येणार आहे ?, या संदर्भात माहिती पाहूया. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं ?, आणि कोण पात्र आहे ही माहिती पाहूयात.
या योजनेअंतर्गत सहकारी प्रादेशिक व्यावसायिक ग्रामीण किंवा नाबार्ड बँकेकडून डेअरी व्यवसायासाठी 7 लाखापर्यंतचे कर्ज मिळवता येते. घेतलेले कर्जावर सरकारकडून 33.33% अनुदान दिले जाते. कमीत कमी 2 ते 3 ते कमाल 10 जनावरे यातून खरेदी करू शकतात.
Nabard Loan
या योजनेसाठी पशुसंवर्धन यांनी दुग्ध व्यवसाय विभागाकडून निधी दिला जातो. जनावरांच्या चाऱ्याची तरतूद करण्यासाठी अर्जदाराकडे पुरेशी जमीन असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी अर्जदाराची वय 18 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकता.
या योजने संदर्भातील पात्रता आणि अर्ज हा कुठे करायचा आहे ? याची माहिती पाहूयात. आणि या संदर्भातील संपूर्ण माहिती जसे की डेअरी व्यवसाय योजना कर्ज अर्जासाठी अर्जदाराला जवळच्या सहकारी, प्रादेशिक, व्यावसायिक ग्रामीण बँकेत जावे लागेल. डेअरी उद्योजक विकास योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठीच्या सोबत इतर आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात.
2023 मध्ये घरकुल योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू, 2.5 लाख रुपये, मिळणार
📢 शेतीला लोखंडी तार कुंपण अनुदान योजना, जिल्हा परिषद अनुदान योजना 2023 :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार :- येथे पहा