Nabard Dairy Loan Apply Online | अरे वा ! दुग्ध व्यवसायासाठी नाबार्ड कडून 20 लाखांचे कर्ज, व 33% अनुदान असा करा अर्ज, पहा पात्रता संपूर्ण माहिती

Nabard Dairy Loan Apply Online :- दुग्ध उद्योजकता विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20 लाख रुपये पर्यंत कर्ज हे मिळत आहे. आणि त्यावर 33% अनुदान सुद्धा हे मिळणार आहे.

भारतात पशुसंवर्धनांना चालना देण्यासाठी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. याच योजनेचे सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Nabard Dairy Loan Apply Online

कशाप्रकारे दूध डेअरी व्यवसाय करण्यासाठी 20 लाख रुपये पर्यंत कर्ज आणि अनुदान हे देण्यात येत आहे. भारतात पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना

सुरू केलेल्या आहेत. पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत वेंचर कॅपिटल स्कीम फॉर डेअरी आणि पोल्ट्री नावाची पायलेट योजना सुरू केलेली आहे.

नाबार्ड दुध डेअरी व्यवसाय कर्ज 

या योजनेअंतर्गत म्हणजे दुग्ध व्यवसाय क्षेत्रात संरचनात्मक बदल घडून आणण्यासाठी डेअरी फार्म आणि इतर घटकांच्या स्थापनेसाठी ही योजना सुरू केली आहे.

डेअरी उद्योजक विकास योजना असे या योजनेचे नाव ठेवण्यात आलेला आहे. ही योजना 1 सप्टेंबर 2010 पासून सुरू करण्यात आलेले आहे.

Nabard Dairy Farming ➡️

 येथे पहा 

Nabard Official Website ➡️

येथे पहा 

Dudh Dairy Loan Yojana ➡️

येथे पहा 

dudh dairy loan yojana

नॅशनल बॅक फॉर एग्रीकल्चर अँड रुलर डेव्हलपमेंट ज्यालाच Nabard म्हणून आपण ओळखतो. तर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी आहे.

सहकारी बँक, व्यापारी बँकां प्रादेशिक ग्रामीण आणि नागरी बँक. राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि असे इतर संस्था ज्या नावावरून त्या देखील या योजना लागू करतील.

Nabard Dairy Loan Apply Online

दूध डेअरी कर्जासाठी अर्ज कसा करावा ?, कागदपत्रे, पात्रता, सविस्तर माहिती पहा

दुध डेअरी कर्ज योजना 

आता किती कर्ज मिळणार आहे, हे या योजनेत बघूया. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 10 जनावरांच्या युनिटसाठी 7 लाख रुपयांची कर्ज मिळते.

यामध्ये अनुदान दिले जाणार आहेत हे कसे पहा पुढं :- ओपन प्रवर्ग 25% अनुदान तर एससी, एसटी शेतकऱ्यांसाठी 33% टक्के असे अनुदान आहे.

Nabard Dairy Loan Application Form

म्हणजेच खुला प्रवर्ग यांच्यासाठी 25% आणि एससी, एसटी या प्रवर्गातील वर्गांसाठी 33% अशी भांडवली अनुदान म्हणून या ठिकाणी दिल्या जाणार आहेत.

नाबार्डकडून 33% हे अनुदान देण्यात येते. जास्तीत जास्त 10 जनावरांसाठी 15000 रु. जनावराचे कमाल मर्यादेच्या अधीन राहून हे अनुदान मर्यादित केले जाते.

Nabard Dairy Loan Apply Online

ओपन प्रवर्ग नवीन विहीर 3 लाख रु. अनुदान योजना सुरु लगेच येथे पहा

nabard dairy loan subsidy

अशा प्रकारे आपल्याला हे कर्ज मिळते, तर 20 वासरांची कमाल मर्यादा असलेल्या 20 वासरांसाठी 9 लाख रुपये दिले जातात. मिल्किंग मशीन मिल्क कोस्टर बल कमल कुलिंग युनिट 5000 लिटर क्षमतेपर्यंत खरेदीसाठी 20

लाख रुपये दिले जातात. स्वदेशी दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी डेअरी प्रक्रिया उपकरणे खरेदी करण्यासाठी तुम्हाला 13 लाख 20 हजार रुपयापर्यंत या ठिकाणी मिळते किती अनुदान मिळते.


📢 कुसुम सोलर पंप ९५% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !