Nabard Dairy Loan Subsidy | Dairy Loan Scheme | अरे वा आता नाबार्डकडून कर्ज आणि अनुदान सुद्धा, बघा हे 11 प्रकारचे कर्ज व घ्या लाभ

Nabard Dairy Loan Subsidy :- नाबार्ड अंतर्गत व्यावसायिकांसाठी 11 प्रकारचे Loan ही नाबार्ड कडून दिले जाते. आणि यासोबत 25% शासनाकडून सबसिडी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी दिली जाते. आणि 33% अनुसूचित जाती व इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांना दिले जाते.

या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. नाबार्ड बँक अंतर्गत मिळणाऱ्या योजनांचा लाभ शेतकरी व इतर व्यवसायाकांनी घ्यावा. आणि त्याचबरोबर नाबार्ड अंतर्गत कोणकोणत्या प्रकारचे 11 कर्ज योजना या राबवण्यात येत असतात.

Nabard Dairy Loan Subsidy

याबाबत संपूर्ण माहिती खाली दिलेली आपण पाहू शकता. नाबार्ड Bank अंतर्गत दुग्ध व्यवसायासाठी जवळपास वेगवेगळ्या 11 प्रकारचे कर्ज हे उपलब्ध आहेत. 11 प्रकारची कर्ज नेमकी कोणती आहेत, हे या ठिकाणी आपण जाणून घेऊया.

तुम्ही जर्शी किंवा देशी गाई आपल्याला विकत घ्यायची असेल आणि त्यापासून जर आपला दुग्ध व्यवसाय किंवा दूध डेरी व्यवसाय सुरू करायचा असेल. तर आपल्याला हे शासनाकडून अनुदान आणि कर्ज ही दिले जाते.

नाबार्ड कर्ज योजनाचे प्रकार 

त्याचबरोबर म्हशी आपल्याला विकत द्यायचे असेल आणि त्यापासून व्यवसाय सुरू करायचा असेल तर कर्ज मर्यादा आपल्याला 7 लाख रुपये आहे. आणि यावर आपल्याला सबसिडी 25% आणि 33% अशी आहे.

25% ओपन प्रवर्गातील आहे, आणि इतर प्रवर्गातील 33% अशी सबसिडी ही देण्यात येत असते. त्यासाठी आता तुम्हाला कर्ज कसा मिळणार आहे हे महत्त्वाचे आणि किती पर्यंत मिळतोय हे पाहूया. (Nabard Dairy Loan Subsidy)

Nabard Dairy Loan Subsidy

येथे टच करून पहा किती कर्ज व किती सबसिडी व कसे सविस्तर माहिती येथे पहा 

Nabard Dairy Farming Loan Process

आपल्याला बँक लोन देते. त्यानंतर अनुदान मिळत असतं. त्यानंतर नाबार्ड कडून लोन मिळतं आणि त्यावर सबसिडी देखील मिळते परंतु आता दुग्ध व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेण्यासाठी बँकेकडे अर्ज करावा लागतो.

नाबार्डसाठी लागणारे कागदपत्रे यांचे पीडीएफ फॉर्म आपल्याला खाली दिलेला आहे. तिथे आपण पीडीएफ हा पाहू शकता, या संदर्भातील अटीची माहिती ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.

 Nabard Loan Website ➡️ Click Here More Info.
 Nabard Loan  type ➡️ Click Here All Explain
 Nabard officiel Website ➡️ Click Here Go Website
 Nabard Dairy Loan Eligibility ➡️ Click Here More Info.
नाबार्ड कर्ज योजना फॉर्म, कागदपत्रे, ई. 

कोण यासाठी अर्ज करण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी पात्र आहे, याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. तिथे आपण पाहू शकतात, किंवा नाबार्डच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घेऊ शकता. नाबार्ड ऑफिशियल वेबसाईट खाली दिलेले आहेत, त्यावर पाहू शकते.


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !