Nabard Dairy Loan

Nabard Dairy Loan :- दहा म्हशीच्या डेरी उभारण्यासाठी दहा लाख रुपये आपल्याला लागतात. त्यात बँकेकडून आपल्याला सात लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते. तुम्हाला कृषी मंत्रालयाच्या डीइडीएस योजनेत सुमारे अडीच लाख रुपयांची सबसिडी मिळते.

अशा प्रकारे ह्या नाबार्ड कडून अनुदान दिले जाते, अडीच लाख रुपये. यासाठी लागणारे कागदपत्रे, आणि अर्ज कसा करावा लागतो ?, ही माहिती पाहूया, बँक कर्जासाठी अर्ज कसा करावा ?, बँकेच्या कर्जासाठी अर्ज करताना सर्वप्रथम एक डेरी प्रकल्प आपल्याला बनवावा लागतो.

त्यालाच प्रकल्प आराखडा देखील म्हणू शकतो. किती जनावर आहे डेअरी उघडायचे आहेत या आधारे तुम्हाला बँकेकडून कर्ज मिळत असते. आपल्याला महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे द्यावे लागतात.

Nabard Dairy Loan

त्यातील खालील काही महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. जसे अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे पॅन कार्ड, अर्जदाराचे कास्ट सर्टिफिकेट, अर्जदाराचे बँक खात्याचा चेक रद्द केलेला. बँकेच्या हरकत प्रमाणपत्र जोडावे लागते.

ज्यामध्ये तुमच्याकडे कोणते बँकेचे कर्ज थकीत नसल्याचं नमूद त्यात असणं गरजेचं असतं. याशिवाय प्रकल्प व्यवसाय योजनेचा छायाप्रती ही त्या ठिकाणी सादर करावे लागतात. आता योजने संदर्भातील अधिक माहिती आपल्याला कुठे मिळते.

Dairy Loan 

कर्ज घेण्यासाठी आपण ज्या विविध बँक आहेत त्या ठिकाणी जाऊ शकता. परंतु या योजने संदर्भातील अधिक माहिती तुम्ही प्रादेशिक विकास अधिकाऱ्यांचे संपर्क साधू शकतात. तुमच्या नजीकच्या डेअरी पशु विकास केंद्र व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकता.

दूध उत्पादन, पशुधन आणि अनुदान या विषयांची माहिती त्या ठिकाणी मिळू शकतात. अशा प्रकारची ही योजना आहे. आपण या संदर्भात अशी माहिती जाणून घेतलेली आहे. नक्की आवडेल तर इतरांना शेअर करा.

येथे पहा अधिकृत माहिती 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !