Nabard Scheme

Nabard Scheme :- तुम्हाला 20 लाख रुपये पर्यंत कर्ज थेट मिळू शकत. आणि 25 ते 33% पर्यंत त्यात सबसिडी देखील आपल्याला मिळते. यामध्ये दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी दुग्ध व्यवसाय पदार्थ त्यांचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कॉलिंग ट्रान्सपोर्ट म्हणजेच वातानुकूलित गाडी आपण तयार केली असेल.

त्यासाठी देखील तुम्हाला कर्जही दिलं जाते. म्हणजेच वातानुकूलित म्हणजे AC गाडी किंवा व्हीकल आपण तयार केली असेल त्यासाठी कर्ज देखील मिळतात. आणि जवळपास 26 लाख रुपये पर्यंत कर्ज यात आपल्याला भेटू शकते.

दुधापासून बनणारी विविध पदार्थ विक्री करणे दुधापासून प्रक्रिया करून त्यावर तयार होणाऱ्या पदार्थांची दुकानावर विक्री करण्यासाठी नाबार्ड कडून हे कर्ज दिल्या जाते. नाबार्ड लोनसाठी अर्ज कसा करायचा आहे. याबाबत थोडक्यात माहिती आपण पाहूया.

Nabard Scheme

जवळच्या बँकेमध्ये नाबार्ड कर्ज उपलब्ध आहे का ?, याची चौकशी आपल्याला वैयक्तिक स्तरावर किंवा बँकेत जाऊन त्या ठिकाणी करावी लागणार आहे. नाबार्ड सबसिडी डायरेक्ट कधीच जमा होत नाही, त्यासाठी आपल्याला कोणती जवळची बँक आहे का ?,

तिथे आपल्याला अर्ज सादर करावा लागत असतो. ज्या स्कीमसाठी किंवा ज्या योजनासाठी लोन घ्यायची आहे, त्यासाठी आपल्या Apply करावं लागतं. तिथे अप्लाय केल्यानंतर बँक तुमचं जे काही प्रोजेक्ट असतो तो प्रोजेक्ट नाबार्डला पाठवतो.

येथे टच करून अधिक सविस्तर माहिती वाचा.