Namo Awas Yojana Maharashtra :- आज राज्य सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील या नागरिकांसाठी 10 लाख नवीन घरे बांधणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.
राज्यात आता नमो आवास योजना ही सुरू करण्यात येणार आहे. आणि या अंतर्गत नवीन 10 लाख घरे या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिले जाणार आहे.
Namo Awas Yojana Maharashtra
या योजनेची सविस्तर माहिती तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. आता मागासवर्गीय तसेच सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध व्हावी
यासाठी राज्यांमध्ये नमो आवास योजना सुरू करण्यात येणार असून त्या अंतर्गत आता आणखी नवीन 10 लाख घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
नमो आवास योजना
कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा शहरात विविध प्रकल्पाचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे.
📋 हेही वाचा :- सरकारचा निर्णय, तुमच्या सातबाऱ्यावर झालेत नवीन मोठे 11 बदल, पहा हे बदल तुमच्या 7/12 वर झाले का ?
घरकुल योजना महाराष्ट्र
केंद्र सरकारची योजना तुम्हाला माहीतच असेल अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना या योजनेप्रमाणे राज्यातील मागासवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना घरी
उपलब्ध करून देण्यासाठी नमो आवास योजना सुरू करण्यात येणार असून त्या अंतर्गत 10 लाख नवीन घर उपलब्ध होणार आहेत. आता या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नमो आवास योजना महाराष्ट्र
जसे की मागासवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांना नमो आवास योजनेअंतर्गत 10 लाख घरे दिले जाणार आहे. अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण
अपडेट हे राज्यातील सर्व नागरिकांसाठी होते. जे तुमच्या भरपूर कामात येणार आहे ही माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहेत.
लाईटचे टेन्शन सोडा, आता या सोलर जनरेटर द्वारे टीव्ही,कुलर, फ्रीज चालवा रात्रभर, किंमत फक्त एवढी
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 शेत जमीन नावावर कशी करावी :- येथे पहा