3 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी आधीच चार हजार जमा होणार पण कोणाला पहा ? | Namo Shetkari Maha Samman Yojna

Namo Shetkari Maha Samman Yojna :- नमस्कार सर्वांना, शेतकरी बांधवांसाठी अखेर मोठी दिलासा देणारी बातमी आहे. दसऱ्यानंतर शेतकऱ्यांना धन लाभ या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील

3 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी आधीच 4000 रुपये जमा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे. नमो शेतकरी योजनेचाही शेतकऱ्यांना आता यावेळी लाभ मिळणार आहे.

Namo Shetkari Maha Samman Yojna

राज्य सरकारने नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेचा पहिला हप्ता 2 हजार रुपये 26 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमाहोणार असल्याचे अपडेट आहे. त्याचबरोबर केंद्राचा पीएम किसान सन्मान

योजनेचा पंधरावा दिवाळीपूर्वी मिळणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 3,6546 शेतकऱ्यांचे बँक खात्यात दिवाळी आधी 4000 रुपये जमा होणार आहे.

नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना

राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही सुरू केली आहे. या योजनेला मंजूर देत पहिला हफ्ता 26 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी येथे कार्यक्रम आहे.

कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा पहिला हप्ता नमो योजनेचा हस्तांतरित केला जाणार आहे. आता शेतकऱ्याला दोन्ही योजनेमुळे वार्षिक 12 हजार रुपये हे मिळणार आहे.

📝 हे पण वाचा :- अरे वा ! आता गूगल पे वर तुमचा सिबील स्कोर कसा तपासायचा ? याची एकदम सोपी ट्रिक

नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँक सोबत लिंक नाही केलेले आणि त्याचबरोबर KYC शक्य नाही केली तर त्यांनी तत्काळ KYC करून घ्या.

जेणेकरून त्यांना कोणताही प्रॉब्लेम या ठिकाणी पुढे येणार नाही. ही बातमी लोकमत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली होती धन्यवाद…..

Leave a Comment