Namo Shetkari Mahasanman Yojna | राज्यातील या 32 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता मिळणार नाही, तुम्हाला ? चेक करा पटापट !

Namo Shetkari Mahasanman Yojna :- शेतकर्‍यांसाठी सर्वात महत्त्वाचं अपडेट आलेला आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षात सहा हजार रुपये दिले जाणार आहे. परंतु या योजनेत काही अटी, शर्ती देण्यात आल्या आहेत. नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच वितरित होणार आहे.

यासंबंधीतील नवीन शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे. आता नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता 32 लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही. तर यात महत्त्वाचं नेमकी काय आहे कोणते शेतकरी अपात्र आहेत ?.ज्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही याचं कारण नेमकी काय आहे ? हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया.

Namo Shetkari Mahasanman Yojna

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे निकष आता नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनाला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 71 लाख शेतकऱ्यांपैकी निकषाची पूर्तता होत नसल्याने 32 लाख 37 हजार शेतकरी पहिल्या हप्त्यापासून वंचित राहणार आहे.

अशी माहिती राज्य सरकारने एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात विधानपरिषद मध्ये दिली आहेत. पीएम शेतकरी सन्मान आणि नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देणे बाबत अमोल मिटकरी राज्यसह अन्य सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

6 हजार रुपये कोण अपात्र ?

या प्रश्नाचे लिखित उत्तरात नमो शेतकरी योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची वसुली आणि नमो शेतकरी योजनेतील अपत्र शेतकऱ्यांची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे. आता पीएम किसान सम्मान निधी योजनेच्या मार्गदर्शक सूचना मधील आपत्रतेच्या अटी, शर्ती राज्यातील 14 लाख 28 हजार अपात्र

लाभार्थ्याकडून 1754.50 कोटी रुपयांची रक्कम वसूल पात्र आहे. यापैकी एक लाख चार हजार लाभार्थ्यांकडून 93.21 कोटी रुपयांची रक्कम महसूल केली गेली आहे. केंद्राने केलेले तपासणीमध्ये आता गोंदिया जिल्ह्याचा विचार करता 27 हजार 599 लाभार्थीपैकी पहिली 15259 लाभार्थी तपासणी होती.

Namo Shetkari Mahasanman Yojna

📒 हेही वाचा :- आता या महिलांसाठी केंद्र सरकार देणार 6,000 रुपये, पहा कोणाला कसा मिळणार लाभ ? तुम्ही असाल का पात्र ?

शेतकरी महा सम्मान निधी योजना

1448 लाभार्थी अपात्र ठरले असून उर्वरित लाभार्थ्यांची तपासणी करणे अजून बाकी आहे. आता सध्या अशा प्रकारे जे राज्यातील हे शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. आणि जर आपण ह्याचं पाहिलं तर राज्यातील 97.65 लाख पात्र लाभार्थीपैकी 95.27 लाख लाभार्थ्यांच्या

भूमी अभिलेख नोंदी शेतकरी सन्मानच्या पोर्टलवर आधारित करण्यात आलेले आहेत. उर्वरित 2.49 लाभार्थ्यांची नोंदी अध्ययन करण्यात येण्यासाठी संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत.

Namo Shetkari Mahasanman Yojna

📒 हेही वाचा :- केंद्र सरकारची नवीन योजना, आता केवळ 20 रुपयांत मिळतो 2 लाखांचा लाभ फक्त असा घ्या लाभ हे लाभार्थी पात्र वाचा डिटेल्स !

नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना

असे देखील राज्य सरकारने ते उत्तरात म्हटल्या अशाप्रकारे जे काही राज्यातील पात्र शेतकरी आहेत, जे 32 लाख 37 हजार केली आहे. हे नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हफ्त्या पासून मुकणार असल्याचं म्हंटले परंतु जोपर्यंत हफ्ता येत नाही तोपर्यंत कोणतेही बाबींचा विचार या ठिकाणी नसावा.

अध्याप देखील तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्या. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील नमो शेतकरी महासंघयोजनाला जे काही निकष आहे हे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लागू करण्यात आलेले आहे त्यामुळे तुम्ही जर पीएम किसन योजनेत पात्र असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ताप मिळणार आहे हे महत्त्वाचं आणखीन नियम आहेत.

Leave a Comment