Namo Shetkari Samman Nidhi :- आजच्या लेखामध्ये महत्त्वाचे बातमी पाहणार आहोत. मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना या अटी लागू झालेल्या आहेत. आणि आता एप्रिलमध्ये 79 लाख शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे.
परंतु नेमकी यासाठी अटी, शर्ती, आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ?, आणि याबरोबर या वर्षाच्या अगोदरच्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन होती. अशाच शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शेतकरी सन्मान योजना लाभ मिळणार आहे. काय आहेत याबाबतची सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून पाहुयात.
Namo Shetkari Samman Nidhi
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्री सन्मान निधी योजनाची घोषणा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली त्यानंतर या योजनेची कारवाई सुरू झाली आहे.
योजनेत अंतर्गत एप्रिल नंतर राज्यातील 79 लाख 27 हजार शेतकऱ्यांना प्रति की 2000 रुपये प्रमाणे 1600 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. एक फेब्रुवारी 2019 पूर्वीच्या नावावर जमीन आहेत, अशा शेतकऱ्यांनाच मुख्यमंत्री सन्मान निधी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
असे सूत्रांनी यावेळी सांगितलं आहे, मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ नवीन आर्थिक वर्षापासून दिले जाणार आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
सरकारने कृषी विभागाकडून माहिती संकलित केली आहे. एकाच 7/12 उताऱ्यावर कुटुंब प्रमुख त्यांची पत्नी व 18 वर्षाखालील 2 अपत्य असे कुटुंबक ग्राह्य धरून
प्रत्येक 2 हजार रुपये केंद्र सरकारकडून मिळतात. आणि वर्षातून 3 वेळा प्रत्येक 2 हजार रुपये प्रमाणे देशातील शेतकऱ्यांना 6 रूपये.
येथे टच करून पात्रता,कागदपत्रे, व कसा मिळेल लाभ पहा
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत दिले जातात. आणि याच योजनेचे निकष मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी लागू करण्यात आलेले आहे.
योजनेसाठी क्षेत्राची कोणतीही मर्यादा नाही, परंतु जमिनी लागवड योग्य असणं आवश्यक आहे हे बंधनकारक करण्यात आलेला आहे.
Namo Shetkari Yojana
ज्या शेतकऱ्यांची शेत जमीन 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचे आहे, त्यांनी ई-केवायसी व बँक खात्याला आधार लिंक केलेले असावेत. त्यांच्या नावावर मालमत्तेची माहिती महसूल विभागात दिलेली नाही, त्यांना हा लाभ मिळणार नाही असे देखील आहे.
अर्थातच ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी किंवा बँक ला आधार कार्ड लिंक केलेलं नाही. असे शेतकऱ्यांना तूर्तास मिळणार नाही, केवायसी आणि बँक खात्याला
आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे. आणि केवायसी आणि आधार लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांना ठराविक दिवसांची मुदत दिली जाणार आहे.
शेळी पालन, कुकुटपालन शेड, गाय म्हैस गोठा 100% अनुदानावर अर्ज सुरु, त्वरित लाभ घेण्यासाठी
मुख्यमंत्री शेतकरी सम्मान निधी योजना महाराष्ट्र
त्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांना शेतकऱ्यांना योजनेची गरज नाही, असे ग्राह्य धरून अपात्र ठरवले जाणार आहेत. असे कृषी विभागातील वरिष्ठ सूत्रांनी यावेळेस माहिती दिलेली आहे. केंद्र सरकारचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित
झाल्यानंतर पुढील 10 ते 15 दिवसांत राज्याचा हप्ता जमा होईल असे नियोजन केले जात असल्याचे माहिती समोर येत आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ?, आणि कसा लाभ मिळणार ?
📢 पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; फक्त 333 रुपयांत मिळवा 16 लाख रु. खरी व नवीन योजना :- येथे पहा
📢कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा