Namo Shetkari Yojana Maharashtra Mahiti :- नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिल्यास देणारी बातमी शासनाने यावेळी दिलेले आहे. राज्यातील शेतकरी कित्येक दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा
हप्ता कधी येणार अशी आशा लागून होती. आणि या संदर्भात अशा अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की या तारखेला येणार त्या तारखेला येणार परंतु आता या गणेशोत्सवापूर्वी शासनाकडून
नमो शेतकरी योजनेचा हप्ता म्हणजे 2 हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणारे याबाबत हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे.
Namo Shetkari Yojana Maharashtra Mahiti
केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत किंवा ही योजना सुरू केली होती. या अंतर्गत कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांचा
डेटा घेऊन राज्यातील प्रत्येक विभागामधील 100 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून योजनेची पडताळणी केलेली आहे. आणि आता तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे त्यानुसार
राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महा सम्मान योजनेचा गणेशोत्सवपूर्वी लाभ दिला जाणार आहे. यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्याने आता पिक विमा म्हणून येथे 25 आगाऊ विमा मिळणार आहे.
📑 हे पण वाचा :- आयुष्यमान भारत योजना लाभार्थी यादी मोबाईल वरून कशी डाऊनलोड करावी ? आयुष्यमान कार्ड योजना हॉस्पिटल यादी
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना
त्यासोबत आता शेतकऱ्यांना शासनाकडून म्हणजेच राज्य सरकारकडून 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये देण्याची तयारी सुरू केलेली आहे.
सोबतच यात पाहिलं तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 व हफ्ता शेतकऱ्यांना मागे मिळाला आहे. आता राज्यातील नमो शेतकरी योजनेचा हफ्ता हा सरकार 1712 कोटी रुपये देखील द्यावी लागणार आहे.
नमो शेतकरी महा सम्मान योजना
म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे पहिला तर यासाठी 1712 कोटी रुपये खर्च लागणार असल्याचं या ठिकाणी माहिती मिळाली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी अद्याप ekyc केलेले नाही,
मालमत्तेचे एकत्रित नोंद देखील केलीने अशा ची यादी प्रसिद्ध करून चावडी वाचनाद्वारे योजनेतून वगळले जाणार आहे. आता नमो शेतकरी योजनेची स्थिती राज्यातील काय आहे हे थोडक्यात आपण पाहूया.
- एकूण अर्जदार शेतकरी :- 89 लाख 87 हजार
- योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार :- 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना
- ई- केवायसी केलेले शेतकरी :- 80 लाख 15 हजार
- सरकारतर्फे होणार खर्च किती रुपये ? :- 1712 कोटी रुपये
अशा पद्दतीने नमो शेतकरी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहेत, अशाच कामाची माहितीसाठी वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद….